Posts

Showing posts from May 22, 2022

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

इंडो तिबेटीअन बॉर्डर पोलीस भरती 2022

Image
  *ITBP RECRUITEMENT 2021  *इंडो तिबेटीअन बॉर्डर पोलीस  भरती 2022 *अर्ज करण्यास आवश्यक  शैक्षणिक पात्रता- 10वि उत्तीर्ण +35 शब्द प्रति मिनिट इंग्रजी व 30  शब्द प्रति मिनिट हिंदी टायपिंग *अर्ज करण्यास आवश्यक वयाची अट   - ०1जानेवारी 2022 रोजी पद हेड कॉन्स्टेबल पदासाठी १८ ते २७ वर्षे  हेड कॉन्स्टेबल LDCE 35 वर्षांपर्यंत * जाहिरात पहा *अर्ज करण्यास आवश्यक वयाची अट ASI स्टेनोग्राफर 18 ते 25 वर्षांपर्यंत ASI स्टेनोग्राफर LDCE-35 वर्षांपर्यंत *अर्ज करण्यास आवश्यक फीस- जनरल,ओबीसी -१०० रु  sc,st,महिलांना अर्ज करण्यास फी नाही. *वयामध्ये देण्यात आलेली सूट  - sc,st-०५  वर्षे तर ओबीसी ०३ वर्षे  जाहिरात पहा *अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -०7 जुलै 2022 अर्ज करण्यास 8 जून 2022 पासून सुरुवात 

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल SRPF RECRUITEMENT 2022

Image
    महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल  SRPF RECRUITEMENT 2022  गडचिरोली  पद -105 सशस्त्र पोलीस शिपाई(पुरुष) आवश्यक शैक्षणिक पात्रता-12वि उत्तीर्ण *नोकरिचे स्थान -गडचिरोली *आवश्यक शारीरिक पात्रता-उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी  *छाती न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी  *आवश्यक वयाची पात्रता-05 जून 2022 रोजी 18 ते 25 वर्षे  *मागासवर्गीय करिता वयामध्ये 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे. *आवश्यक फीस-450 रु.राखीव व अनाथ प्रवर्गासाठी 350रु. * अर्ज पाठवण्याचा पत्ता-सामादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 विसोरा ता.वडसा (देसाईगंज)जि. गडचिरोली सामादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 उपमुख्यालय  कॅम्प नागपूर  टीप-(संपूर्ण माहितीसाठी काहिरात पहावी ) जाहिरात पहा * अर्ज करण्याचा अंतिम दिणांक-05 जून 2022