Posts

Showing posts from June 2, 2024

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटीस पदाच्या ३००० जागेसाठी मोठी भरती किती असेल पगार जाणून घ्या !

Image
Central Bank Of India Recruitement 2024  सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटीस पदाच्या ३००० जागेसाठी मोठी भरती ! किती जागांसाठी आहे भरती ? सेन्ट्रल  बँक ऑफ इंडिया गेल्या कहि वर्षांपासून अप्रेंटीस पदासाठी भरती घेत आहे .यावर्षी हि भरती ३००० एवढ्या जागांसाठी जाहीर करण्यात आलेली आहे . *काय असणार अप्रेंटीस या पदासाठी अर्ज करण्याकरता पात्रता ? सिन्त्राल बँक ऑफ इंडिया मध्ये जाहीर झालेल्या अप्रेंटीस पदासाठीच्या ३००० जागांसाठी असणार्या पद भरतीसाठी उमेदवार पदवीधर पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा त्या समतुल्य असा अभ्यासक्रम दिनांक ३१ मार्च २०२० नंतर उत्तीर्ण असावा हि अट आहे . तसेच उमेदवार स्थानिक भाषा घेऊन ( olcal language)मध्ये  8 वी ,१०वि किंवा १२ वी ,किंवा पदवी परीक्षेमध्ये उत्तीर्ण असल्याचे सर्टिफिकेट त्याच्याकडे असायला हवे . *परीक्षा कशी असेल ? सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे जाहीर करण्यात आलेली अप्रेंटीस पदासाठीची घेण्यात येणारी परीक्षा हि पर्यायात्म्क स्वरुपाची (objective type)असेल .हि परीक्षा ऑनलाईन स्वरुपात घेण्यात येईल .या परीक्षेचे एकूण पाच भाग असणार आहेत . परिमाणात्मक, सामान्य...

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ CIVIL SERVICE RECRUITEMENT OF MAHARASHTRA (MPSC )

Image
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४  CIVIL SERVICE RECRUITEMENT OF MAHARASHTRA (MPSC ) *एकूण जागा :५२४  *अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता:पदवीधर (संबंधित विषयानुरूप पात्रतेसाठी जाहिरात पहावी ) *अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची पात्रता :०१ एप्रिल २०२४ रोजी १८ किंवा १९ ते ३८ वर्षे    मागासवर्गीय व अनाथ प्रवर्गासाठी ०५ वर्षांची वयात सूट देण्यात आली आहे  *अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :०७/०६/ २०२४  *अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस :ओपन प्रवर्गासाठी ५४४ व आरक्षित प्रवर्गासाठी ३४४  जाहिरात पहा अर्ज करा