Posts

Showing posts from November 13, 2022

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

Central industrial Security Force(CISF)मध्ये 787 जागांकरिता भरती !

Image
  Central industrial Security Force(CISF)मध्ये 787 जागांकरिता भरती ! *एकूण जागा:787 पदे व माहिती खालीलप्रमाणे : *आवश्यक पात्रता:10वि उत्तीर्ण +संबंधीत ट्रेडमध्ये उत्तीर्ण केवळ कॉन्स्टेबल स्विपर या पदासाठी 10 वि उत्तीर्ण हीच आत असेल  *वयाची आवश्यक पात्रता-01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 23 वर्ष *sc, st, यांना वयामध्ये 05 वर्षे तर ओबीसी याना 03 वर्षे सूट *आवश्यक फीस-100रू *sc, st-फी नाही * जाहिरात पहा   * अर्ज करा   *अर्ज करण्याची शेवटची तारीख-20डिसेंबर 2022