Posts

Showing posts from March 20, 2022

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

* भारतीय रिजर्व बँक (RBI)मध्ये office attendent पदाच्या 294जागांसाठी भरती .

Image
   *  भारतीय रिजर्व बँक (RBI)मध्ये office attendent  पदाच्या 294जागांसाठी  भरती . पदे - *आवश्यक शैक्षणिक पात्रता - पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी) पद क्र.2: अर्थशास्त्र / अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह  PGDM/ MBA (फायनान्स) किंवा 55% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच कृषी / व्यवसाय / विकास किंवा समतुल्य. (SC/ST/PWD: 50% गुण)  पद क्र.3: IIT-खडगपूर मधून सांख्यिकी / गणित सांख्यिकी / गणित अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी)/IIT-बॉम्बे मधून एप्लाइड सांख्यिकी & इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी  आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा  किंवा ...

चालू घडामोडी दिणांक 23 मार्च 2022

 1.राज्यातील ज्या नागरी  भागामध्ये अकृषिक कर आकारला जातो त्या वसुलीस स्थगिती देण्याचा निर्णय राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केला. 2.देशातील वाहन उद्योगाचे महत्वाचे केंद्र असलेले पुणे शहरामध्ये पुणे पर्यायी इंधन परिषद भरवण्यात आली आहे.2 ते 65 एप्रिल दरम्यान होणाऱ्या या परिषदेत पर्यायी इंधनावरील वाहनांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. 3.अमेरिकेतील बायोइकॉनॉमी लिदर्शीप कॉन्फरन्स 2022 या जागतिक परिषदेमध्ये प्रतिष्ठेचा विल्यम सी होम्सबर्ग पुरस्कार पुण्यातील डॉ.प्रमोद चौधरी याना जाहीर झाला आहे. 4.ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेतेपद मिळवणारा लक्ष्य सेन ने जागतिक क्रमवारीत 9 वे सरहान पटकावले आहे. 5.युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या कृतीचे समर्थन केल्यामुळे रशियाचा बुद्धिबळ पटू रशियाचा सर्ग कार्येकीन वरती आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने सहा महिन्यांची बंदी घातली आहे. 6.युक्रेनवरील रशिया च्या आक्रमानाबाबत भारतची भूमिका  दोलायमान असल्याचे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडें यांनी म्हटले आहे.

*Staff Selection Commision Recruitement 2022 *स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये १०वी उतीर्ण उमेदवारांसाठी भरती.

Image
   * Staff Selection Commision Recruitement 2022  * स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये १०वी उतीर्ण उमेदवारांसाठी भरती.                                                                                                 * pay scale -१९०००  ते ८१००० पर्यंत पगार मिळवण्याची संधी!!!!       * पदे - मल्टी टास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ ,हवालदार (CBIC&CBN)         * एकून पदसंख्या  -तूर्तास निश्चित  नाही ,लवकरच जाहीर करण्यात येईल. * वयाची अट - 01/01/2022 ,रोजी वयाची 18-25/  18-25  वर्षे . * वयामध्ये सुट -SC/ST-५ वर्षे , OBC -3वर्षे ,PWD-unreserved -10   वर्षे,obc-13 वर्षे ,sc/st-15वर्षे ) * या अर्जासाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता - दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे...

चालू घडामोडी दिणांक-22मार्च 2022

1.कोरोनाच्या काळामध्ये अडचणीत आलेल्या उद्योग,व्यापार या क्षेत्राना राज्य सरकारने दिलासा देताना विक्री कराची 10 हजार रुपये पर्यंतची सर्व थकबाकी माफ तर 10 लाख पर्यंत थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांनी 20 टक्के रक्कम भरल्यास उरलेली 80 टक्के रक्कम माफ करण्याची तरतूद असणारे अभय योजना विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. 2.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व बळकटीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने 2252 कोटी 60 लाख रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. 3..भारत ब्रॉडबँड निगम लिमिटेड चे बीएसएनएल मध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे. 4.पतंजली समूहाचा भाग असणाऱ्या रुची सोया इंडस्ट्रीजच्या फॉलो ऑन समभागांच्या विक्रीसह पतंजली समूह भांडवली बाजारामध्ये उतरणार आहे. 5.भारताचा युवा बॅडमिंटन पटू लक्ष्य सेन याने ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे उपविजेता पद पटकावले. 6.जगातील सर्वात मोठी लोकप्रिय ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा असणाऱ्या ipl मध्ये पाहिलयंदाच क्रिको नावाच्या सांख्यिकी यंत्रमानव (रोबो)चा वापर करण्यात येत आहे. 7.युक्रेन व रशिया युद्धामुळे युक्रेनच्या होणारी हानी थांबवि...