Posts

Showing posts from August 21, 2022

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

*भारतीय तटरक्षक दलामध्ये ३०० जागांसाठी भरती !

Image
                                * भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती  * एकूण जागा -३००  *पद -नाविक (GENERAL DUTY), नाविक(DOMESTIC BRANCH),यांत्रिक . * आवश्यक शैक्षणिक पात्रता - *पद -नाविक (GENERAL DUTY- जागा -२२५  या पदासाठी अर्ज करण्याकरिता इयत्ता १२ विची परीक्षा गणित व भौतिकशास्त्र या विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . अर्ज करण्याकरिता  वयाची अट -  -अर्जदाराचा जन्म 01मे 2000 ते 31 एप्रिल  2005 च्या दरम्यान जन्म झालेला असावा. *पद-   नाविक(DOMESTIC BRANCH) जागा -४०  या पदासाठी अर्ज करण्याकरिता इयत्ता १० विची परीक्षा कोणत्याही शासनमान्य विद्यालयातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याकरिता वयाची अट -    -अर्जदाराचा जन्म 01मे 2000 ते 31 एप्रिल  2005 च्या दरम्यान जन्म झालेला असावा. *पद- यांत्रिक .(मेक्यानिकल=१६  + इलेक्ट्रिकल =१० +   इलेक्ट्रोनिक्स+०९  ) जागा =३५  या पदासाठी अर्ज करण्याकरिता १० वी किवा बारावीसह मेक्यानिकल ,इलेक्ट्रिक ,...

(Indian Army-Women) भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती मेळावा 2022

Image
  (Indian Army-Women) भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती मेळावा 2022                                                                                                                   सहभागी राज्य: महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण, दीव, दादरा आणि नगर हवेलीचे केंद्रशासित प्रदेश. पदाचे नाव: अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलिस शैक्षणिक पात्रता: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण. शारीरिक पात्रता: उंची: 162 सेमी. वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यान. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2022 प्रवेशपत्र: 04 ऑक्टोबर 2022 पासून  मेळाव्याचा कालावधी: 06 ते 11 डिसेंबर 2022 मेळाव्याचे ठिकाण: बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, खडकी (पुणे), महाराष्ट्र        ...

लष्कर मेळावा 2022 साठी तयारी करणाऱ्या व पहिल्यांदाच मेळाव्यात सहभागी होणाऱ्या तरुणांसाठी काही महत्वाच्या सूचना!

Image
   लष्कर मेळावा 2022 साठी तयारी करणाऱ्या व पहिल्यांदाच मेळाव्यात सहभागी होणाऱ्या तरुणांसाठी काही महत्वाच्या सूचना! १ .मेळाव्यात सामील होण्यासाठी तुमच्या कडे ऑनलाइन रित्या अर्ज केलेली प्रिंट आवश्यक आहे.तसेच जे प्रवेशपत्र भारतीय सैन्याद्वारे जारी करण्यात आले असेल त्याची  प्रत. 2.आपल्या टीसी (शाळा सोडल्याचा दाखला,आधार कार्ड,10 वि चे मार्कशीट,सनद ,(12 वीचे सनद मार्कशीट असल्यास )पासपोर्ट साईज फोटो साधारण 20-30 प्रति,जातीचे प्रमाणपत्र, कास्ट व्यलिडीटी प्रमाणपत्र ,नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट  या सर्वांच्या दोन दोन कमीत कमी प्रति काढून ठेवाव्यात . 3.आपले ओरिजिनल आधार कार्ड,10 वि चे मार्कशीट,सनद ,(12 वीचे सनद मार्कशीट असल्यास )जातीचे प्रमाणपत्र, कास्ट व्यलिडीटी प्रमाणपत्र ,नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट  सोबत ठेवावे . 4.सर्वात महत्वाची गोष्ट अशी की मेळाव्याला जाताना सोबत नोटरी नेलेली असणे आवश्यक आहे.उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद नाही याबद्दलचे स्वतः चे डिक्लेरेषण यामध्ये असते .नोटरी तुम्हाला नोटरी वकिलांद्वारे करून मिळेल नोट्री साठी आवश्यक फॉरमॅट pdf खाली देण्यात आ...