Posts

Showing posts from October 2, 2022

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

प्रत्येकाने वाचावे असे संविधान 'लोकशाहीचा आधारस्तंभ' भारतीय संविधान इत्यंभूत माहिती !

Image
       नमस्कार नोकरी संकल्प मध्ये आपले स्वागत आहे .मित्रानो आपला भारत देशाचा मुल गाभा म्हणजे आपली लोकशाही .जगातली एक समृद्ध लोकशाही लाभलेला देश म्हणून आपल्या देशाकडे पहिले जाते .भारत हा विविधतेने नटलेला देश आहे .विवीध धर्म ,पंथ ,जातींचे लोक  भारतामध्ये एकत्र नांदत आहेत .आपल्या लोकशाहीचा मुल गाभा म्हणजे आपले संविधान .भारताची संपूर्ण राज्य्व्यवस्था ही संविधानावर आधारित आहे .विविध कायदे ,कलम यांचा त्यामध्ये समावेश आहे .प्रत्येक भारतीयाला आपल्या संविधान व त्यामध्ये असणाऱ्या तरतुदींविषयी माहिती असायला हवी .हाच उद्देश्य ठेवून नोकरी संकल्प तुमच्यासाठी दररोज संविधानामधील तरतुदींची माहिती देणारी संविधान 'लोकशाहीचा आधारस्तंभ' या लेखा अंतर्गत ही माहिती देण्यात येणार आहे .चला तर मग अधिक वेळ न दवडता माहिती जाणून घेऊयात संविधानाविषयी ! *सुरुवात संविधानाच्या उद्देशिका /प्रस्तावनेपासून :                                                       ...

लहान मुलांना कफ सिरप देताय सावधान !

Image
   भारतातील पालकांसाठी महत्वाची माहिती!लहान मुलांना कफ सिरप (खोकल्यावर चे औषध )देत असताल तर सावधानी बाळगा.कारण भारतातील एका फार्मसीयूटिकल कम्पणीच्या कफ सिरप,सर्दी वरची औषधे वापरू नका असे आवाहन जागतिक आरोग्य संघटना अर्थात (WHO )ने केले आहे .पश्चिम आफ्रिकेमधील ग्यामबिया मध्ये या औषधाच्या वापरामुळे मूत्रपिंड त्रास होऊन 66 बालकांचा मृत्यू झाला आहे.         WHO ने तपासल्या 23 नमुन्यांपैकी 4 नमुने हे डायथेलीन ग्लायकोल किंवा इथिलीन ग्लायकोल दूषित असल्याचे आढळले.डायथेलीन ग्लायकोल आणि इथेलीन ग्लायकोलमुळे विषारी परिणाम होऊ शकतात.ज्यात पोटदुखी, उलट्या,अतिसार,तीव्र डोकेदुखी, मूत्रपिंड त्रास यामुळे मृत्यू होऊ शकतो. WHO ने इशाऱ्या मध्ये सांगितलेल्या नित्कृष्ठ उत्पादनाचा वापर केल्यामुळे त्याचा लहान मुलांवर  गंभीर परिणाम व प्रसंगी मृत्यू देखील होऊ शकतो असे म्हटले आहे.ती उत्पादने खालीलप्रमाणे- प्रोमेथाझिन ओरल सोल्यूशन,कॅफेकसमालिन बेबी कफ सिरप,मेकॉफ बेबी कफ सिरप,म्याग्रीप अँड कोल्ड सिरप या औषधांचा समावेश आहे.         भारतात 2020 मध्ये जम्मू व काश्मीर...