Posts

Showing posts from July 16, 2023

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा २०२३

Image
महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा २०२३  *एकूण जागा :१७८२  नगर परिषद संचलनालय महाराष्ट्र शासन अंतर्गत राज्यातील नगर परिषद /नगर पंचायती मधील "महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा "अंतर्गत विविध गट क संवर्गातील (श्रेणी अ,ब,क)या पदांपैकी रिक्त असणारी पडे नामनिर्देशाने /सरळ सेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे अटीची पूर्तता करणाऱ्या अहर्ता प्राप्त उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. *एकूण जागा :१७८२  *आवश्यक पात्रता :संबंधित विभागानुसार आवश्यक पात्रता पहावी त्याकरिता जाहिरात पहा यावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात पहा . *आवश्यक वयाची पात्रता :२०ऑगस्ट २०२३ रोजी १८ ते ३८  *वयामध्ये देण्यात आलेली सूट :मागासवर्गीय ०५ वर्षे सूट  *आवश्यक फीस ;१००० रु  मागासवर्गीय ९०० रु  *ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :२० ऑगस्ट  २०२३  * अर्ज करा   * जाहिरात पहा

Direct Second Year Pharmacy Admission 2023 रजिस्ट्रेशन करण्यास आज अंतिम दिनांक !

Image
Direct Second Year Pharmacy Admission 2023  रजिस्ट्रेशन  करण्यास आज अंतिम दिनांक  *DIRECT SECOND YEAR PHARMACY ADMISSION 2023   *आवश्यक पात्रता : १.अर्जदार भारताचा नागरिक असावा  २.डी-फार्मसी डिप्लोमा कोर्स कमीत कमी ४५ टक्क्यांसह उत्तीर्ण असावा आरक्षित गटांसाठी ४० टक्के  *अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : १.डिप्लोमा उत्तीर्ण प्रमाणपत्र  २. १० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र  ३.१२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्र  ४.डोमासाईल प्रमाणपत्र /शाळा सोडल्याचा दाखला  ५.जातीचे प्रमाणपत्र   ६.नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र  ७.जात पट पडताळणी प्रमाणपत्र  ८.पासपोर्ट आकाराचा फोटो  ९.इमेल आयडी  १०.भ्रमणध्वनी क्रमांक  *आवश्यक फीस :सर्वसाधारण गट :८०० रु  आरक्षित गट :६०० रु [(SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B), NT(C), NT(D), OBC, SBC, EWS) आणि महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणारे दिव्यांग उमेदवार यांकरिता }  *रजिस्ट्रेशन करण्याचा अंतिम दिनांक :२१ जुलै २०२३ संध्याकाळी ०५ पर्यंत  *कागदपत्रे पडताळणी अंतिम दिनांक (Document Verification):२२ ...

तलाठी भरती २०२३ अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !

Image
  तलाठी भरती २०२३ अर्ज करण्यासाठी मुदतवाढ ! *महाराष्ट्रात एकूण ४६४४ जागांसाठी होत असणार्या भरती करिता अर्ज करण्याचा आज अंतिम दिनांक आहे .तरी या पदासाठी अर्ज करू इच्छित उमेदवारांसाठी आज रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत अर्ज करता येणार आहे .तलाठी या पदाकरिता जाहीर करण्यात आल्यानुसार २५५०० ते ८११०० दरम्यान वेतन देण्यात येणार आहे . *एकूण जागा ४६४४  *पद :तलाठी  *आवश्यक शैक्षणिक पात्रता :पदवी उत्तीर्ण  *जिल्ह्यानुसार पदासाठी जागा : *अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची अट :१७ जुलै २०२३ रोजी १८ ते ३८  *वयामध्ये देण्यात आलेली सूट :मागासवर्गीय प्रवर्गासाठी ०५ वर्षे  सूट देण्यात आली आहे . *अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस :१००० रुपये सर्वसामान्य प्रवर्गासाठी तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ९०० रु  *अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :१८ जुलै २०२३ रात्री ऐवजी 25 जुलै 2023  * ऑनलाईन अर्ज करा * जाहिरात पहा

तलाठी भरती २०२३ अर्ज करण्याकरिता आज अंतिम दिनांक !

Image
तलाठी भरती २०२३ अर्ज करन्यासाठी मुदतवाढ ! *महाराष्ट्रात एकूण ४६४४ जागांसाठी होत असणार्या भरती करिता अर्ज करण्याचा आज अंतिम दिनांक आहे .तरी या पदासाठी अर्ज करू इच्छित उमेदवारांसाठी आज रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत अर्ज करता येणार आहे .तलाठी या पदाकरिता जाहीर करण्यात आल्यानुसार २५५०० ते ८११०० दरम्यान वेतन देण्यात येणार आहे . *एकूण जागा ४६४४  *पद :तलाठी  *आवश्यक शैक्षणिक पात्रता :पदवी उत्तीर्ण  *जिल्ह्यानुसार पदासाठी जागा : *अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची अट :१७ जुलै २०२३ रोजी १८ ते ३८  *वयामध्ये देण्यात आलेली सूट :मागासवर्गीय प्रवर्गासाठी ०५ वर्षे  सूट देण्यात आली आहे . *अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस :१००० रुपये सर्वसामान्य प्रवर्गासाठी तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ९०० रु  *अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 जुलै २०२३ रात्री ११ :५५ पर्यंत  * ऑनलाईन अर्ज करा * जाहिरात पहा