Posts

Showing posts from August 6, 2023

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

तलाठी भरती २०२३ या दिवशी होणार परीक्षा !

Image
तलाठी भरती २०२३  *तलाठी भरती २०२३ बाबत महत्वाची माहिती समोर आली आहे त्यानुसार तलाठी भरती २०२३ करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा दिनांक व वेळ जाहीर करण्यात आली आहे .जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार काहीच दिवसांमध्ये तलाठी परीक्षेचे हॉल तिकीट येणार आहे .तलाठी परीक्षा भरती हि TCS कंपनीकडून घेण्यात येणार आहे . *तलाठी परीक्षा दिनांक : सदर परीक्षा हि दिनांक १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या १९ दिवसांच्या कालावधीमध्ये घेण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे तसेच हि परीक्षा एकूण तीन सत्रांमध्ये अर्थात तीन ब्याच मध्ये घेण्यात येईल .एका दिवसात तीन सत्रात परीक्षा असेल. *एकूण सत्र व त्यांचा वेळ खालीलप्रमाणे  *१ ले सत्र सकाळी ०९ ते ११ या वेळेत असेल  *दुसरे सत्र दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत असेल  *तिसरे सत्र 4.३० ते संध्याकाळी ६.३० पर्यंत असेल  *जाहीर करण्यात आलेल्या माहिती नुसार उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव शहराचे नाव परीक्षेचे दिनांकाच्या किमान पाच ते सहा दिवस आधी उपलब्ध करून देण्यात येईल .तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट)०३ दिवस आगोदर उपलब्ध करून देण्यात येईल अ...

POST HSCडिप्लोमा ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरुवात २०२३ !

Image
    POST HSC डिप्लोमा ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरुवात  २०२३  ! पोस्ट एच एस सी डिप्लोमा कोर्ससाठी अडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यान करिता महत्वाची सूचना !ऑप्शन फॉर्म भरण्यास आजपासून ०९ ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे .अंतिम दिनांक १२ ऑगस्ट आहे या दरम्यान आपल्या आवडीच्या कॉलेजला आपण प्राधान्य देऊ शकता . * POST HSC डिप्लोमध्ये  तीन अभ्यासक्रम खालीलप्रमाणे - १.D-PHARMACY 2.SURFACE COATING TECHNOLOGY (SCT) 3.HOTEL MANAGEMENT&CATERING                                         TECHNOLOGY(HMCT)   * आवश्यक शैक्षणिक पात्रता - १.D-  PHARMACY    १२वि  (SCIENCE) उत्तीर्ण                                                                    (PHYSICS,CHEMISTRY,MATHEMATICS&BIOLOG...

LLB 03 वर्ष कोर्स मिरिट लिस्ट आली !

Image
             LLB 03 वर्ष कोर्स    मिरिट लिस्ट आली ! LLB 2023 करिता एडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना !  ऑप्शन फोरम भरण्यास आजपासून म्हणजे दिनांक ०४ ऑगस्ट २०२३ पासून सुरुवात झालेली आहे  . ज्या कॉलेजला तुम्हाला एडमिशन घ्यायचे असेल त्या कॉलेजसाठी तुम्ही ऑप्शन फॉर्म  भरून झाले आहेत आता आलेल्या मिरीट लिस्ट नुसार अर्जात काही दुरुस्ती आहे का ते पाहून घ्या व दुरुस्ती करून घ्या दुरुस्ती करण्यास दोन दिवस वेळ देण्यात आला आहे.  आवश्यक कागद पत्रे खालीलप्रमाणे : 1.डोमसाईल सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला 2.कास्ट कॅटेगरी असल्यास   कास्ट सर्टिफिकेट  3.कास्ट व्यलिडीटी सर्टिफिकेट  4.आधार कार्ड  5.cet चे मार्क मेमो  6.ews असल्यास ते सर्टिफिकेट  7.मायनोरीटी असल्यास सर्टिफिकेट 8.पासपोर्ट आकाराचा फोटो  9.ग्रॅज्युएशन चे मार्कशीट व 10 वि 12 वि चे मार्कशीट तरी वरील कगदपत्रे  आवश्यक आहेत  * ऑप्शन फॉर्म दुरुस्ती  साठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  11 ऑगस्ट २०२३ आहे ...