Posts

Showing posts from October 9, 2022

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

हे आहे वैद्यकीय शिक्षण हिंदीतून देणारे पाहिले राज्य!😲😲नक्की वाचा!

Image
हे राज्य बनणार वैद्यकीय शिक्षण हिंदीतून देणारे पाहिले राज्य !      मध्यप्रदेश राज्य हे हिंदी भाषेतून वैद्यकीय शिक्षण देणारे  भारतातील पहिले राज्य बनणार आहे.आज भोपाळ येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वैद्यकीय शिक्षणाच्या हिंदी अभ्यासक्रमाला सुरुवात होणार आहे.देशाचे गृहमंत्री अमित शहा हे मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत या दरम्यान ते या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. वैद्यकीय शिक्षण देशाची राष्ट्रीय भाषा असणाऱ्या हिंदी मधून देण्याची ही मध्य प्रदेश सरकारची महत्वपूर्ण योजना आहे.वैद्यकीय शिक्षनाच्या हिंदी भाषेतील अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाचे अनावरण शहा यांच्या हस्ते केले जाणार आहे.हा कार्यक्रम लाल परेड मैदान येथे 12 वाजल्यापासून सुरू होईल. वैद्यकीय शिक्षणाच्या इंग्रजी भाषेतील पुस्तकांचे हिंदीमध्ये भाषांतर: या योजने अंतर्गत वैद्यकीय शिक्षणाच्या इंग्रजी भाषेतील पुस्तकांचे हिंदी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आले.सुरुवातीला अभ्यासक्रमाच्या 3 पुस्तकांचे भाषांतर करण्यात आले आहे.97 डॉक्टरांच्या 4टीमने रात्रंदिवस प्रयत्न करून वैद्यकीय शिक्षणाच्या इंग्रजी पुस्तकांचे हिंदी भाषांमध्य...

राज्यात लवकरच 11, 443 जागांसाठी पोलीस भरती होणार!

Image
  राज्यात 11,443 पदासांठी पूर्ण क्षमतेने पोलीस भरती होणार! maharashtra police bharti 2022, maharashtra police bharti 2022 online form date, maharashtra police bharti 2022 physical test details, www.mahapolice.gov.in 2022, mahapolice.gov.in bharti, mhpolice.maharashtra.gov.in online service, maharashtra police bharti 2021, maharashtra police bharti physical test details pdf download ,पोलीस भरती २०२२ ,nokarisankalp.blogspot.com राज्यात नव्याने आलेल्या भाजप शिवसेना सरकारने राज्यातील तरुण तरुनिकरिता महत्वाचा असणारा पोलीस भरती चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. महिना भरापूर्वी ममहाराष्ट्र राज्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच राज्यात साडे सात हजार जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असे सांगितले होते व गृहसचिवांना याबाबत आदेशही दिले होते.मात्र आता कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यामुळें ही पोलीस भरती पूर्ण क्षमतेने राबवली जाण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे आता राज्याच्या पोलीस दलात पोलीस शिपाई,पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोल...

मूलभूत हक्क क्र.२ स्वातंत्र्याचा हक्क

Image
भाग 3 मुलभूत हक्क मूलभूत हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो, भारतीय संविधानानुसार मुलभूत हक्क किती आहेत, समतेचा अधिकार कोणत्या कलमात नमुद केला आहे ?, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य, मूलभूत अधिकार कलम, मूलभूत हक्कांमध्ये आर्थिक हक्कांचा समावेश होत नाही, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकाराचे संरक्षण कोण आहे,nokarisankalp.blogspot.com,मुलभूत हक्क ,नोकरी संकल्प . मूलभूत हक्क क्र.२स्वातंत्र्याचा हक्क     नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा  नोकरी संकल्पच्या संविधान "लोकशाहीचा आधारस्तंभ"या भागामध्ये. जस की आपण जाणता की या लेखाद्वारे ,भागाद्वारे आपण भारतीय संविधान कसे बनले आहे त्याची रचना कशी आहे तसेच त्यामध्ये नमूद गोष्टींची संपूर्ण माहिती आपण गेले काही दिवसांपासून घेत आहोत.मागील भागामध्ये आपण मूलभूत हक्कांविषयी महिती जाणून घेत होतो.त्यामध्ये आपण मूलभूत हक्क क्र.१.समानतेचा हक्क याविषयी माहिती जाणून घेतली .आजच्या आपल्या या भागामध्ये आपण क्र.२च्या स्वतंत्र्याचा हक्क या मूलभूत हक्काविषयी जाणून घेणार आहोत. मूलभूत हक्क क्र.२स्वातंत्र्याचा हक्क अनुच्छेद १९:भाषणस्वातंत्र्य इत्याद...

मुंबई उच्च न्यायालय सफाईगार भरती ७ वी पासवर मिळेल १५००० पगार !

Image
 *मुंबई उच्च न्यायालय सफाईगार भरती २०२२  जिल्हा न्यायालय भरती 2022 , Bombay High Court Recruitment 2022, Bombay High Court Clerk shortlist 2022, Bombay High Court Recruitment 2022 Clerk, Aurangabad High Court Recruitment 2022, District Court Recruitment 2022 Maharashtra, Bombay High Court Case Status, Bombay High Court Driver Recruitment 2022,नोकरी संकल्प nokarisankalp.blogspot.com bombay high court recruitement 2022 सफाईगार एकूण जागा -०२  वेतन -१५००० ते ४७६००  *आवश्यक पात्रता -१.उमेदवार निरोगी व प्रकृतीने सुदृढ असावा . २.उमेदवार सातवी उत्तीर्ण असावा . 3.मराठी व हिंदी भाषा बोलता वाचता लिहता येणे आवश्यक आहे . ४.सफाई कामगार अनुभवास प्राधान्य  *या पदाला अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची अट -२१ वर्ष ते ३८ वर्षे मागासवर्गीय करिता ४३ वर्षांपर्यंत . निवड प्रक्रिया : प्रात्यक्षिक परीक्षा        -३० गुण  शारीरिक क्षमता चाचणी -१० गुण  वयक्तिक मुलाखत       -१० गुण  एकूण -              ...

जाणून घ्या समानतेचा हक्क !😇

Image
" मूलभूत हक्क " मूलभूत अधिकार किती आहेत , भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार ,हे कोणत्या स्वरूपाचे आह  मूलभूत हक्क व कर्तव्य  मूलभूत, हक्क कोणत्या देशाकडून घेतले,  मालमत्तेचा हक्क हा कोणत्या स्वरूपाचा हक्क आहे,  मूलभूत हक्क का दिले जातात,नोकरी संकल्प ,मुलभूत हक्क,सामन्तेचा हक्क  भारतीय संविधान 'लोकशाहीचा आधारस्तंभ या लेखामध्ये आपले स्वागत मागील लेखामध्ये आपण संविधानाचा भाग २ नागरिकत्व य विषयी माहिती जाणून घेतली आता आजच्या या लेखामध्ये आपण संविधानाचा पुढील भाग भाग 3 -'मुलभूत अधिकार 'जाणून घेणार आहोत .भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना मुलभूत अधिकार दिलेले आहेत.भारतीय नागरिकांच्या दृष्टीने ते  अत्यंत  महत्वपूर्ण आहेत .भारत हा विविधतेने नटलेले देश आहे .विविध धर्माचे लोक इथे एकोप्याने रहतात हाच एकोपा टिकून राहावा याकरिता काळजीपूर्वक विचार करून संविधान निर्मात्यांनी संविधानातील तरतुदी केलेल्या आहेत हे आपणास समजून येते .चला जाणून घेऊयात संविधानाने आपणा भारतीयांना दिलेल्या मुलभूत अधिकारांविषयी : . संविधान भाग 3 -मुलभूत अधिकार/हक्क   एकूण मुलभूत हक्क...

*भाग दोन :नागरिकत्व (CITIZENSHIP) 'संविधान ''लोकशाहीचा आधारस्तंभ '

Image
    'संविधान ''लोकशाहीचा आधारस्तंभ ' या लेखाच्या आजच्या भागामध्ये आपले स्वागत .मागील भगत आपण संविधानाच्या पहिला भाग असणार्या 'संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र' या विषयी माहिती जाणून घेतली .आजच्या या भागामध्ये आपण 'नागरिकता ' (CITIZENSHIP)याविषयी माहिती जाणून घेणार आहोत .या लेखामध्ये संविधानात असणाऱ्या मुल तरतुदी व त्याविषयीचा आशय समजण्याकरिता नोकरी संकल्प द्वारे केलेले विश्लेषण याचा समावेश आहे . *भाग दोन :नागरिकत्व (CITIZENSHIP) *अनुच्छेद  ५ :संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व   या संविधानाच्या प्रारंभी भारताच्या राज्यक्षेत्रात ज्या व्यक्तींचा अधिवास आहे आणि जि -    (क)जि व्यक्ती भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती ;किवा   (ख)त्या व्यक्तीच्या  माता-पित्यांपैकी कोणीही भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मले होते ;किंवा  (ग)जि अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी  किमान ०५ वर्षे इतका काल भारताच्या राज्यक्षेत्रात सामन्यत:निवासी आहे अशी प्रत्येक व्यक्ती भारताचे नागरिक असेल .  *विश्लेषण : यामध्ये भारताचे नागरिकत्व धारण  करण्यासाठी आवश्यक असणा...

संविधान 'लोकशाहीचा आधारस्तंभ' पुढील भाग संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र

Image
     नमस्ते मित्रांनो या लेखात आपण आपल्या भारताच्या संविधानासाठी महत्त्वपूर्ण घटकांची माहिती घेत आहोत. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची रचना आपण प्रथम. या स्थानिक संविधानाबद्दल देखील जाणून घ्या. आजच्या या लेखात आपण प्रत्यक्ष संविधानाविषयी माहिती जाणून घेत आहोत. भारताचे संविधान :                          आपल्या भारतीय संविधानाचे एकूण 22 भाग आहेत त्या प्रत्येक भागाची आपण संविस्तार माहिती पाहणार आहोत .आज भारतीय संविधानामधील एक मुद्दा जाणून घेत आहोत. कलम /अनुच्छेद :भारतीय संविधाना तरतुदीत ज्यामध्ये समाविष्ट आहेत त्याला कलम/अनुच्छेद असे म्हणतात. भारतीय संविधान भाग १: संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र (१) संघराज्याचे नाव व त्याचे राज्यक्षेत्र: भारतामध्ये हे संघराज्याचे नाव असेल व हे संघराज्य अनेक राज्य बनले असेल , राज्यांचा संघ असेल.पहिल्या अनुसूचित  विनिदिष्ठ माहितीनुसार राज्य व त्याची राज्यक्षेत्रे असतील. (२)नवीन राज्य उभारणे किंवा उभारणे: संसदेला योग्य वाटेल अशी आशा अटी व शर्तींवर  नविन राज्ये संघराज्यांम...