Posts

Showing posts from January 1, 2023

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे २०२३ -२०२४ चे परीक्षांचे परिपत्रक जाहीर !

Image
स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे २०२३ -२०२४ चे परीक्षांचे परिपत्रक जाहीर !        स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे २०२३-२०२४ मध्ये घेतल्या जाणार्या विविध परीक्षांचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे .याद्वारे येत्या २०२३-२०२४ मध्ये कोणकोणत्या परीक्षांचे विभागाद्वारे आयोजन केले जाणार आहे ते जाणून घेऊ शकता .स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येत असते .या नोटीफिकेष्ण द्वारे  स्टाफच्या कोणत्या परीक्षा कधी आयोजित केल्या जाणार आहेत याची माहिती याद्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता चला तर मग जाणून घेऊयात संविस्तर पणे या परीक्षांविषयी !                  * परीक्षा क्रमांक १.: Constables (GD) in Central Armed Police Forces (CAPFs), NIA, SSF and Rifleman (GD) in Assam Rifles Examination, 2022  *जाहिरात जाहीर होण्याची तारीख:२७ ऑक्टोबर २०२२   *अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :३० नोव्हेंबर २०२२  *परीक्षा :जानेवारी -फेब्रुवारी २०२३  * परीक्षा क्रमांक २ : Combined Higher Secondary (10+2) Level Examination, 202...