Posts

Showing posts from January 8, 2023

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

CISF मध्ये ४५१ जागांसाठी भरती २०२३

Image
 CISF मध्ये ४५१ जागांसाठी भरती २०२३  एकूण जागा :४५१  पद व आवश्यक पात्रता : १.कॉन्स्टेबल ड्रायव्हर  १० वी पास सह अवजड  वाहन व हलके वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स ) २.कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पम्प ऑप्रेटर  १० वी पास सह हलके व अवजड वाहन चालवण्याचा  परवाना  *आवश्यक शारीरिक पात्रता : जनरल ,SC व ओबीसी  :उंची १६७ सेमी ,छाती ८० सेमी व फुगवून ५ सेमी जास्त  ST १६० सेमी उंची  छाती ७६  सेमी व फुगवून ५ सेमी जास्त  *आवश्यक वयाची पात्रता :२२ फेब्रुवारी २०२३ रोजी २१ ते २७ वर्षे  sc ,st यांना वयामध्ये ०५ वर्षे सूट ओबीसी ०३ वर्षे  *आवश्यक फीस :जनरल,ओबीसी,EWS १०० रु sc,st, फी नाही  *ऑनलाईन  अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :२२ फेब्रुवारी २०२३  ऑनलाईन अर्ज करण्यास २२ जानेवारी पासून सुरुवात  अर्ज करा जाहिरात पहा

कॅन्टोनमेंट बोर्ड देहू रोड भरती २०२३

Image
  कॅन्टोनमेंट बोर्ड देहू रोड भरती २०२३  एकूण जागा :47     पद क्रमांक १ आहे रेसिडेंट मेडिकल ऑफिसर  :  त्यासाठी MBBS पदवी तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल किवा सेन्ट्रल कौन्सिल ऑफ इंडिअन मेडिक्ल चे रजिस्ट्रेशन ,तसेच ०२ वर्षांचा अनुभव .    पद क्रमांक ०२ आहे हिंदी ट्रान्सलेटर  :हिंदी किंवा इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी  .      पद क्रमांक ०३   आहे स्टाफ  नर्स  :नर्सिंग मध्ये ब्याच्लर डिग्री किंवा ०३ वर्षांचा नर्सिंग डिप्लोमा     पद क्रमांक ०४ एक्स  रे  टेक्निशियन   :सायन्स मधून पदवी सह एक्स रे टेक्निशियन डिप्लोमा        पद क्रमांक ०५ फार्मसी ऑफिसर  :फार्मसी पदवी       पद क्रमांक ६  आहे सर्वेअर कम ड्राफ्ट्समन  :ड्राफ्ट्समन सर्तीफिकेत,ड्राफ्ट्समन डिप्लोमा       पद क्रमांक ७ आहे सब ऑब्सारवर   :सिविल इन्जिनिअरिन्ग डिप्लोमा किंवा पदवी      पद क्रमांक ८ जुनिअर क्लर्क कम कम्पाऊड...

राज्य सरकारच्या पशु धन योजनेस अर्ज करण्यास १४ जानेवारी पर्यंत मुदतवाढ आजच अर्ज करा !

Image
   राज्य सरकारच्या पशु धन योजनेस अर्ज करण्यास १४ जानेवारी पर्यंत मुदतवाढ  आजच अर्ज करा !  पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सन २०२२-२३ या वर्षासाठी नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.     या योजने अंतर्गत अर्जदारांना ११ जानेवारी पर्यंत अर्ज करण्यात येणार होते त्यास आता १४ जानेवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे . या सर्व योजनांविषयी जाणून घेऊयात संविस्तर पणे : राज्य शासनाच्या पशु संवर्धन विभ्गाद्वारे या विविध योजनांचे आयोजन करण्यात येते या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य ,शेतकरी ,व पशुपालक व नव उद्योजक यांना घेता यावा याकरिता राज्य शासन अशा प्रकारच्या योजना राबवत असते .यामध्ये राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशा दोन पटल्यावर या योजना राबवण्यात येत आहेत .  * योजनेसाठी अर्ज करा        *राज्यस्तरीय  योजना :- १.योजनेचे नाव - दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे . संकरित गाय - एच.एफ. / जर्सी म्हैस - मुऱ्हा / जाफराबादी देशी गाय – गीर, साहिवाल...