Posts

Showing posts from December 18, 2022

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

*संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा २०२२ UPSC द्वारे Combined Defence Service (CDS) ३४१ जागांसाठी भरती २०२३

Image
                                  *संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा २०२२  UPSC द्वारे Combined Defence Service  (CDS) च्या पूर्व परीक्षेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . *CDS EXAM (I)2023 *एकूण जागा-341 *पद व संबंधित माहिती - १.इंडिअन मिलिटरी अक्याडमी देहरादून  एकूण जागा -१००  पात्रता-कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे . आवश्यक वयाची अट- ०२ जानेवारी २०००  ते ०१  जानेवारी २००५   च्या दरम्यान अर्जदाराचा जन्म झालेला असावा . २.इंडिअन नेव्हल  अक्याडमी एझीमाला  एकूण जागा -२२  पात्रता-इंजिनिअरिंगची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे . आवश्यक वयाची अट-  ०२ जानेवारी २०००  ते ०१  जानेवारी २००५  दरम्यान अर्जदाराचा जन्म झालेला असावा . ३.इंडिअन एअर फोर्स  अक्याडमी हैद्राबाद  एकूण जागा -३२  पात्रता-इंजिनिअरिंगची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे . आवश्यक वयाची अट-  ०२ जानेवारी २०००  ते ०१ जानेवारी २००४   च्या दरम्यान अर्जदारा...

राज्य सरकारच्या पशुधन योजनेस अर्ज करण्यास सुरुवात!लगेच अर्ज करा !

Image
पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सन २०२२-२३ या वर्षासाठी नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.     या योजने अंतर्गत अर्जदारांना ११ जानेवारी पर्यंत अर्ज करण्यात येणार आहे या सर्व योजनांविषयी जाणून घेऊयात संविस्तर पणे : राज्य शासनाच्या पशु संवर्धन विभ्गाद्वारे या विविध योजनांचे आयोजन करण्यात येते या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य ,शेतकरी ,व पशुपालक व नव उद्योजक यांना घेता यावा याकरिता राज्य शासन अशा प्रकारच्या योजना राबवत असते .यामध्ये राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशा दोन पटल्यावर या योजना राबवण्यात येत आहेत .  * योजनेसाठी अर्ज करा        *राज्यस्तरीय  योजना :- १.योजनेचे नाव - दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे . संकरित गाय - एच.एफ. / जर्सी म्हैस - मुऱ्हा / जाफराबादी देशी गाय – गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी • लाभार्थी निवडीचे निकष - प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने ) १. महिला बचत गट (अ.क्र. २ ते ३ मधील ) २. अल्प भूधा...

नॅशनल डिफेन्स अकॅडमी 395 जागांसाठी भरती2023

Image
     NDA(National Defence Academy)  *राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(NDA) मध्ये ३९५  जागांसाठी  NDA ,NA भरती 2023 *जागा -३९५  लष्कर-208( महिला-१0 ) +नेव्ही-42(महिला -3 ) +एअरफोर्स-120{(फ्लाइंग ९२ ( महिला:०२) , (ग्राउंड ड्युटी टेक : १८ (महिला :०२ ), (ग्राउंड ड्युटी नॉन टेक :१० (महिला :२) }   +Naval Academy (10+2 Cadet Entry Scheme) :२५ जागा (फक्त पुरुष उमेदवार)   *या भर्तीकरिता आवश्यक पात्रता 12 वि पास ही अट लष्करासाठी अर्ज  करण्याकरिता आहे व एअरफोर्स, आणि नेव्ही विभागाकरिता अर्ज करण्यासाठी 12 वि सायन्स ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सूचना :१२ वी च्या वर्गामध्ये शिकत असणारे विद्यार्थी (appeard)देखील अर्ज करु शकतात. *अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची पात्रता- 02 जुलै 2004 ते 1 जुलै  2007 दरम्यान अर्जदाराचा जन्म झालेला असावा. *अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस  -जनरल कॅटेगरी,महिला ,ओबीसी-100,SC, ST-फीस नाही. *अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१० जानेवारी  २०२३   (06:00pm) *अर्ज दुरुस्ती करने :१८/०१/२०२२ ते २४/०१/२०२२  *अर्ज माघारी...