Posts

Showing posts from February 18, 2024

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

भारतीय विमानतळ प्राधिकरणात 490 जागांसाठी भरती

Image
  भारतीय विमानतळ प्राधिकरणात 490 जागांसाठी भरती भारतीय विमानतळ प्राधिकरणात ४९० जागांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे . भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) अंतर्गत “कनिष्ठ कार्यकारी” पदांच्या 490 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.  एकूण जागा व पदे ऑनलाईन अर्ज करण्याचा आईम दिनांक 1 मे  2024  जाहीरात पहा अर्ज करा

UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024

Image
                     UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 परीक्षेचे नाव:   नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 (Civil Services Preliminary Examination 2024) शैक्षणिक पात्रता:  कोणत्याही शाखेतील पदवी. UPSC 2024 अधिसूचना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख UPSC अधिसूचना 2024 चे अनावरण 14 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आले, ज्यामध्ये ऑनलाइन अर्जांसाठी 5 मार्च 2024 ही अंतिम मुदत ठेवण्यात आली होती. इच्छुकांनी त्यांची कागदपत्रे आणि तपशील त्यांच्या मूळ प्रमाणपत्रांसह तयार ठेवावेत आणि अर्जाची प्रक्रिया शेवटच्या तारखेपर्यंत पुढे ढकलू नये. UPSC 2024 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि तपशीलवार सूचना मिळवण्यासाठी, दिलेल्या लिंकला थेट भेट द्या Fee:  General/OBC: ₹100/-     [SC/ST/PWD/महिला: फी नाही ] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  05 मार्च 2024  (06:00 PM) परीक्षा: जाहिरात (Notification): पाहा    Online अर्ज: Apply Online