Posts

Showing posts from July 23, 2023

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

Law cet 2023 मुदतवाढ

Image
                                   Law cet 2023   Cap राउंड करिता नोंदणीची वाट पाहणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रासाठी महत्वाची माहिती  कॅप राउंड साठी रजिस्टर करण्यास 21 जून पासून सुरुवात होणार अस पोर्टलवर सांगण्यात आले होते मात्र आताच्या ताज्या अपडेट नुसार पोर्टलद्वारे असे जाहीर करण्यात आले आहे की 27 जुलै 2023 या रजिस्टर करण्याच्या अंतिम दिनांकमध्ये आता मुदतवाढ देण्यात आली असून आता 03 ऑगस्ट पर्यंत सर्व अर्जदारांना कॅप राउंड करिता अर्ज करता येणार आहे तसेच ऑप्शन फॉर्म भरण्याची तारीख देखील लवकरात लवकर कळवली जाईल . रजिस्टर करण्याकरिता आवश्यक कागद पत्रे खालीलप्रमाणे : 1.डोमसाईल सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला 2.कास्ट कॅटेगरी असल्यास   कास्ट सर्टिफिकेट  3.कास्ट व्यलिडीटी सर्टिफिकेट  4.आधार कार्ड  5.cet चे मार्क मेमो  6.ews असल्यास ते सर्टिफिकेट  7.मायनोरीटी असल्यास सर्टिफिकेट 8.पासपोर्ट आकाराचा फोटो  9.ग्रॅज्युएशन चे मार्कशीट व 10 वि 12 वि चे मार्कशीट...

इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये १३२ जागांसाठी भरती

Image
इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये १३२ जागांसाठी भरती  पद :एक्सिक्युव्तीव्ह *एकूण जागा १३२  *आवश्यक पात्रता :पदवी उत्तीर्ण  *आवश्वयक याची पात्रता :२१ ते ३५  *वयामध्ये सूट :sc,st,०५ वर्षे ओबीसी ०३ वर्षे सूट  *आवश्यक फीस :300 रु sc,st,दिव्यांग १०० रु  *अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :१६ ऑगस्ट २०२३  * अर्ज करा * जाहिरात पहा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सेन्ट्रल आर्म पोलीस फोर्स (CAPF)भरती २०२३

Image
 Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Forces Examination, 2023 *स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सेन्ट्रल आर्म पोलीस फोर्स (CAPF)भरती २०२३  *एकूण जागा :१८७६  *पद :(१)दिल्ली पोलीस उपनिरीक्षक (कार्यकारी पुरुष):१०९ जागा  २.दिल्ली पोलीस उपनिरीक्षक (कार्यकारी महिला):५३ जागा  3.CAPF उपनिरीक्षक (GD):१७१४  *आवश्यक पात्रता :पदवी उत्तीर्ण  *आवश्यक फीस :जनरल,ओबीसी १०० रु फीस sc,st,दिव्यान्गांसाठी ,महिला फी नाही  *आवश्यक वयाची पात्रता :०१ ऑगस्ट २०२३ रोजी २०  ते २५ वर्षे  *वयामध्ये देण्यात आलेली सूट :sc,st ०५ वर्षे तर ओबीसी ०३ वर्षे  *अर्ज करण्याकरिता अंतिम दिनांक :१५ ऑगस्ट २०२३  *परीक्षा :ऑक्टोबर २०२३  जाहिरात पहा अर्ज करा