Posts

Showing posts from November 24, 2024

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

कर्नाटक बँक भरती २०२४

Image
कर्नाटक बँक भरती २०२४  *पद :कस्टमर सर्विस असोसिएट    *कर्नाटक बँकेत कस्टमर सर्विस असोसिएट या पदासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत .या पदाकरिता कोणत्याही शाखेमधून (कला,वाणिज्य,विद्यान )पदवी परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतात . *कस्टमर सर्विस असोसिएट या पदासाठी अर्ज करण्यासाठी १ नोव्हेंबर २०२४ रोजी १८ ते २६ वर्षांच्या दरम्यान अर्जदाराचे वय असणे आवश्यक आहे तसेच अर्ज करताना अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या अर्जदारांना ०५ वर्षे इतकी वयामध्ये सुट देण्यात येत  आहे . *कस्टमर सर्विस असोसिएट या पदासाठी अर्ज करण्याकरिता सर्वसामन्य व ओबीसी प्र्वर्गाम्धील अर्जदारांना ७०० इतकी व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना ६०० रुपये इतके परीक्षा शुल्क भरावे लागनर आहे  . *कर्नाटक बँकेत कस्टमर सर्विस असोसिएट या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ आहे .१५ डिसेम्बर २०२४ रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे . *खालील परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पध्ततीने परीक्षा घेण्यात येईल .