Posts

Showing posts from March 27, 2022

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

चालू घडामोडी दिणांक 28 मार्च 2022

  चालू घडामोडी दिणांक 28 मार्च 2022 1.गुजरातमधील सुरत मधील हाजीरा औद्योगिक वसाहतीत पोलाद प्रकलपतील  कचऱ्यापासून एक किलोमीटरचा 6 पदरी  रस्ता बनवण्यात आला आहे.देशातील हा  पहिला  पोलादी रस्ता आहे. 2.भारतातून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवेस पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. 3.राज्य सरकारे हिंदूंसह कोणत्याही धार्मिक ,भाशिक समुदायाला अल्पसंख्याक घोषित करू शकतात असे केंद्र सरकारने न्यायालयात स्पष्ट केले आहे. 4.ओडिशतल्या चांदीपुर येथिल चाचणी केंद्रामधून जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या एमआरसॅम या क्षेपणास्त्राची भारताने यशस्वी चाचणी घेतली. 5.भारताकडून मालदीव ला किनारी रडार यंत्रणा देण्यात आली.भारताच्या परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी मालदीवच्या संरक्षण दल प्रमुख जनरल अब्दुला शमाल याना सुपूर्द केली. 6.स्विस ओपन 300 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात थायलंडच्या ओंगमाबरंगफन हिला पराभूत करत दुसरे महिला एकेरी विजेतेपद पटकावले. 7.भारताचा पुरुष बॅडमिंटन  पटू अजय देवरमने आंतराष्ट्रीय स्तरांतून निवृत्ती जाहीर केली आहे.

मेल मोटार सर्विस मुंबई

Image
   मेल मोटार सर्विस मुंबई  *पदाचे नाव -मेक्यानिक (मोटार व्हेहिकल ),इलेक्ट्रिशियन ,टायरमन ,ब्ल्याक्स्मिथ  *एकूण जागा -०९  *या पदांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता - मेकॅनिक या पदाला अर्ज करण्यासाठी उमेदवार इयत्ता ८  विची परीक्षा उतीर्न असावा सोबतच हलके व जड वाहन चालवण्याचा  परवाना असायला हवा आणि 1वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव असावा तर इतर पदांसाठी ८  विची परीक्षा उतीर्न किंवा  ITI उत्तीर्ण  असावा सोबतच 01वर्ष अनुभव   . *अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची अट  - ०१जुलै २०२२   रोजी वयाची १८ ते ३० वर्षाच्या दरम्यान उमेदवाराचे वय असावे . *अर्ज करण्याकरिता वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st -०५ वर्षे तर *ओबीसी ३ वर्षे वयामध्ये सूट देण्यात आली आहे . *अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस - अर्ज करण्याकरिता कसलीही फीस नाही . अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक -०९मे २०२२ *खालील पत्यावर पोस्टाद्वारे अर्ज पाठवावा - वरिष्ठ व्यवस्थापक (JAG ),मेल मोटार सर्विस १३४-A ,S.K अहिरे मार्ग वरळी ,मुंबई ४०००१८  * जाहिरात पहा