Posts

Showing posts from March 13, 2022

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

चालू घडामोडी दिणांक 19मार्च 2022

  1.मराठीचा प्रचार व प्रसार योहै पध्दतीने होण्यासाठी व मराठी टिकुन रहावी यासाठी राज्य सरकारने दुकानावरील पाट्या मराठीत लावण्याचा निर्णय घेतला त्याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या   नाव मराठीत करण्यात यावा अशी मागणी विद्यापीठाच्या सिनेटने केली आहे. 2.जैन तेरपंथ धर्मसंघाच्या साध्वी कनकप्रभाजी यांचे महाप्रयान झाले. 3.जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिडा हे दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आहेत.या दरम्यान भारत व जपान दरम्यान 6 करारावर साह्य करण्यात  आल्या आहेत.जपान भारतात गुंतवणूक करणार आहे. 4.इस्रायल च्या एशिया व पॅसिफिक विभागाचे उपमहासंचालक रफायल हरफज यानि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांची भेट घेतली .मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी इस्रायल मदत करणार आहे 5.पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे असानी हे वादळ निर्माण झाले आहे.याचा परिणाम म्हणून उत्तर भारतात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. 6.झारखंड विधानमंडळा ने मंजूर केलेलं राज्याचे जमावाच्या हिंसाचार आणि जमावकडून ठेचून होणारी...

MHT-CET 2022

Image
    MHT-CET 2022 MHT 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. *पात्रता-12वि सायन्स  (physics, chemistry, mathematics, Biology) Sc,St,आर्थिक दुर्बल घटक,PWD-40 टक्के गुणांसह ऊत्तीर्ण. *अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -31 मार्च2022(11:59PM) *ऑनलाइन अर्ज करण्यास फीस- जनरल कॅटेगरी-800 आरक्षित गट-600 *परीक्षेची तारीख तूर्तास निश्चित नाही  * जाहिरात पहा

*बंगाल इन्जिनिअर ग्रुप & सेंटर रुरकी भरती २०२२

Image
*बंगाल इन्जिनिअर ग्रुप & सेंटर रुरकी भरती २०२२  *एकूण जागा -५२  *नोकरीचे स्थान -उत्तराखंड  *पद.१  -निम्न श्रेणी लिपिक (LDC) *एकूण जागा -०४  आवश्यक शैक्षणिक पात्रता-१२ वी उत्तीर्ण  +हिंदी ३५ श.प्र.मि.किवा इंग्रजि ३० श.प्र.मि.टायपिंग चे ज्ञान  *आवश्यक वयाची पात्रता -१८ ते २५ वर्षे  *पद २..स्टोरकीपर GD III जागा -०३ ओपन कॅटेगरी साठी  आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शासनमान्य विद्यालयातून इयत्ता १२ वी उत्तीर्ण +०१ वर्षाचा कामाचा अनुभव ,कम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक . *आवश्यक वयाची पात्रता -१८ ते २५ वर्षे  पद क्र ३. सिविलीयन ट्रेड इंस्त्रक्टार  जागा -०३   आवश्यक शैक्षणिक पात्रता- १०  वी उत्तीर्ण +ITI (इलेक्ट्रिशियन,फिटर,वेल्डर,इंजिन अर्तीफिशियार ,पेंटर डेकोरेटर ,बांधकाम,डेकोरेटर ) *आवश्यक वयाची पात्रता -१८ ते २५ वर्षे  पद क्र.४.कूक  जागा -१९  आवश्यक शैक्षणिक पात्रता- १०  वी उत्तीर्ण+भारतीय स्वयंपाक बनवण्याचे ज्ञान  *आवश्यक वयाची पात्रता -१८ ते २५ वर्षे  पद क्र ५.MTS (वाचमन ) जागा-०५...

चालू घडामोडी दिनांक17 मार्च 2022

  *चालू घडामोडी दिनांक17 मार्च 2022 *इतिहासात पाहताना: जन्म:१९२०-बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजबिर रहीम मृत्यू:१८८२-आधुनिक मराठी ग्रंथकार विष्णुशास्त्री चिपळूणकर १.सशस्त्र दलासाठी वन रँक वन पेन्शन, बाबत केंद्र सरकारने धोरणांत्मक निर्णय घेतला आहे राज्यघटनेतील तरतुदींनुसार वैध निर्णय आहे असा निकाल वन रँक व पेन्शन बाबत दाखल याचिकेवर निर्णय दिला आहे. २.रशिया युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियात होणारी 44 वि ओलिम्पिय्यड बुद्धिबळ स्पर्धा भारतामध्ये चेन्नई येथे जून-ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. ३.70 वि मिस वर्ल्ड  ही स्पर्धा नुकतीच घेण्यात आली कोरोनामुळे 2020 मध्ये होणारी ही स्पर्धा 2022 मध्ये घेण्यात आली .मिस वर्ल्ड 2021 ची पोलंडची कॅरोलिना बिलस्क्वा ही विजेती व अमेरिकेची श्री सैनी ही उपविजेता ठरली .श्री सैनी ही मूळ भारतातील लुधियाना (पंजाब)येथील आहे. ४.श्रीलंकेचे अर्थमंत्री बासील राजपक्षे यांनी अर्थमंत्री निर्मळ सीतारामन व परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांची दिल्लीमध्ये भेट घेतली.ढासळत्या श्रीलंकन अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी साहाय्य म्हणून भरताद्वारे 1 अब्ज डॉलर्स चे कर्ज देण्यात...

इंडिअन नेवी मध्ये २५०० जागांसाठी भरती

Image
  *  भारतीय नौसेना भरती २०२२   Indian Navy Recruitment 2022  एकूण जागा-2500 सेलर (AA) -500 जागा आवश्यक शैक्षणिक पात्रता- 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण. आकश्यक शारीरिक पात्रता- 157 से.मी 1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप. अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची अट-01 फेब्रुवारी व2002 ते 31 मार्च 2003 सेलर (SSR) -2000 जागा आवश्यक शैक्षणिक पात्रता-  12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण. आकश्यक शारीरिक पात्रता- 157 से.मी 1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप. अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची अट-01 ऑगस्ट व2002 ते 31 जुलै  2005   *     जाहिरात पहा * अर्ज करा अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस -नाही  अर्ज करण्याचा  अंतिम दिनांक-  ०५   एप्रिल २०२२  *अर्ज करण्यास सुरुवात २९ मार्च २०२२ 

महावितरण अहमदनगर भरती २०२२

Image
  महावितरण भरती २०२२  *पद -लाईन मन ,कॉम्प्युटर ऑपरेटर   *पद क्र.१ ) लाईन मन *ठिकाण -अहमदनगर  * जागा -२९१  *आवश्यक पात्रता -  १० वी उत्तीर्ण सह ०२ वर्षांचा  वीजतंत्री /तारतंत्री  ITI ५५ टक्के ( मागासवर्गीय ५०) टक्क्यांसह  उत्तीर्ण   . *पद क्र.२  ) कॉम्प्युटर ऑपरेटर   *आवश्यक पात्रता - कॉम्प्युटर ऑपरेटर &प्रोग्रामिंग  असीस्तंट  परीक्षा  ५५ टक्के ( मागासवर्गीय ५०)  उत्तीर्ण  *आवश्यक वयाची अट -१२ मार्च २०२२ रोजी १८ ते ३०   वर्षे पूर्ण असणे  * मागासवर्गीय ०५ वर्षे सूट  *फीस-नाही  *अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२३/०३/२०२२ पर्यंत खालील पत्त्यावर जमा करावा . *अर्ज पाठवण्याचा पत्ता - अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., अहमदनगर  मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड अहमदनगर , ४१४००१  *अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २३/०३/२०२२ अर्ज करा जाहिरात पहा

चालू घडामोडी दिनांक १५ मार्च २०२२

चालू घडामोडी दिनांक १५ मार्च २०२२  **इतिहासात घडलेल्या महत्वपूर्ण घटना थोडक्यात - आज १५ मार्च आज जागतिक ग्राहक दिन ग्राहकांमध्ये त्याच्या खरेदीच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण व्हावी तसेच आपल्या हक्कांबाबत तो सक्षम व्हावा याकरिता अंतरराष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो . आज जागतिक  दिव्यांग  दिन  देखील आहे . १८३१ :मराठीतील पहिल्या पंचांगाची छपाई करण्यात आली . *मृत्यु :प्रसिद्ध मराठी नाट्य अभिनेते ,गायक,वादक व्यंकटेश पेंढारकर उर्फ बापू पेंढारकर  १.राज्यामध्ये तलाठ्यांच्या रिक्त असणार्या जागांमुळे महसूल यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात तन निर्माण होत आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातील ३१६५ तलाठ्यांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत .लवकरच त्यातील १ हजार रिक्त जागा करिता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली . २. एअर इंडिया या हवाई वाहतूक कंपनीच्या अध्यक्षपदी tata sons चे अध्यक्ष एन.चंद्रा यांची निवड करण्यात आली आहे . 3.२०१७ पासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये व दहशतवादी विओधी मोहिमेत आतापर्यंत १५६ जवान शहीद झाल्याची मा...

srpf गडचिरोली भरती २०२२

Image
  srpf भरती २०२२   *ग्रुप क्रमांक १३   *नोकरीचे स्थान -गडचिरोली  *अर्ज प्रकार :ऑफलाईन  *एकूण जागा -१५  * पद-भोजनसेवक-१२  जागा  व सफाईगार -०3  जागा  *आवश्यक शैक्षणिक पात्रता-७ वी पास  *आवश्यक वयाची अट -०४ एप्रिल  २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे  *वयामध्ये देण्यात आलेली सूट -मागासवर्गीयांसाठी ०५ वर्षे  *अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस - *जनरल -३०० रु  *आरक्षित -१५०  रुपये डिमांड ड्राफ्ट ने पाठवावा  *अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -०४ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज नेऊन द्यावेत किवा टपालाने  सामादेशक राज्य  राखीव पोलीस बल गट क्रमांक १३  विसोरा ता.वडसा देसाईगंज जि.गडचिरोली  येथे पाठवावेत . *आवश्यक कागदपत्रे - आधार कार्ड ,पयन कार्ड (ओळखपत्र पुरावा ),लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र,EWS प्रमाणपत्र ,जात वैधता प्रमाणपत्र ,नॉन क्रिमिलेअर, रहिवासी प्रमाणपत्र (डोमासाईल) . *परीक्षा -१०० मार्कांची व्यावसायिक चाचणी  *परीक्षेचा दिनांक ०८ एप्रिल २०२२  *परीक्षा केंद्र -सामादेशक राज्य  राखीव पोलीस बल ...

srpf धुळे भरती २०२२ या गटासाठी निघाली नवी भरती !जाणून घ्या संपूर्ण माहिती !

Image
srpf भरती २०२२   *ग्रुप क्रमांक ०६ धुळे  *नोकरीचे स्थान -धुळे  *अर्ज प्रकार :ऑफलाईन  *एकूण जागा -१९  * पद-भोजनसेवक-१७ जागा  व सफाईगार -०२ जागा  *आवश्यक शैक्षणिक पात्रता-७ वी पास  *आवश्यक वयाची अट -३१ मार्च २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे  *वयामध्ये देण्यात आलेली सूट -मागासवर्गीयांसाठी ०५ वर्षे  *अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस - *जनरल -३०० रु  *आरक्षित -१५०  रुपये डिमांड ड्राफ्ट ने पाठवावा  *अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -०४ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज नेऊन द्यावेत किवा टपालाने राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ०६ येथे पाठवावेत . *आवश्यक कागदपत्रे - आधार कार्ड ,पयन कार्ड (ओळखपत्र पुरावा ),लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र,EWS प्रमाणपत्र ,जात वैधता प्रमाणपत्र ,नॉन क्रिमिलेअर, रहिवासी प्रमाणपत्र (डोमासाईल) . *परीक्षा -१०० मार्कांची व्यावसायिक चाचणी  *परीक्षा केंद्र -राज्य राखीव पोलीस बाल गट क्रमांक ०६ महिंदळे शिवार सक्री रोड ,सुरत बायपास हायवे धुळे  * जाहिरात पहा अर्ज पहा

चालू घडामोडी दिनांक 14 मार्च 2022

 चालू घडामोडी दिनांक १४ मार्च २०२२  १.पोलीस दलात उपनिरीक्षक (PSI )म्हणून भरती झालेल्या अधिकार्यांना निवृत्तीपर्यंत अपार अधीक्षक म्हणून बढती मिळणार आहे .आता सह्यक  पोलीस निरीक्षक हे पद रद्द करून त्याएवजी त्यांच्या पादोंनितीचा दर्जा एक टप्पा वाढविला जाणार आहे .असा प्रस्ताव राज्याच्या गृह विभागाला पोलीस महासंचालकांनी सादर केला आहे . .  2.भारत व श्रीलंका या दोन संघांमध्ये सुरु असलेल्या डे नाईट कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुम्रःने एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे .बंगळूरू येथील चिन्नास्वामी स्तेडीअम वर ही कसोटी मालिका सुरु आहे .गुलाबी चेंडूचा या कसोटीसाठी वापर करण्यात येतो.डे -नाईट कसोटी प्रकारात ५ बळी घेणारा जसप्रीत बुमरा  हा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे .या सोबतच कसोटी क्रिकेटच्या एका सामन्यात सर्वात जास्त बळी घेण्याचा इशांत शर्माचा विक्रम देखील त्याने मोडला . 3. भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरने भारत व श्रीलंका या दोन संघांमध्ये सुरु असलेल्या डे नाईट कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये खेळताना एक नवा विक्रम आपल्या नवे केला डे नाईट कसोटी क्रिकेट ...

चालू घडामोडी दिनांक -१३ मार्च २०२२

 चालू घडामोडी दिनांक -१३ मार्च २०२२  *जन्म - १.मराठी लेखक रवींद्र पिंगे  *मृत्यू  - १.१८०० -पेशव्यांच्या दरबारातील मंत्री , मुसद्दी राजकारणी असणारे नाना फडणीस  २.१९६९ -भारतीय गणित शास्त्रज्ञ मोहिनीराज लक्षमण दत्तात्रय  १ मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे 92 व्या वर्षी निधन झाले . २ .राज्यातील केवळ 36 टक्के शाळांमध्ये इंटरनेट ची सुविधा असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे शाळांमध्ये असणाऱ्या विविध सुविधांची माहिती देणाऱ्या युडा एस प्लस या अहवालात समोर आले आहे. 3.विविध शाळा,संस्था स्वयंसेवी संस्था ,मार्फत खाजगी प्रशिक्षण   विद्यार्थी,शिक्षकांसाठी  मात्र विद्या प्राधिकरणाच्या मान्यतेशिवाय कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण शाळेत आयोजित करू नये किवा अशा प्रशिक्षणास उपस्थिती दर्शवण्यास शासनाची मंजुरी आवश्यक असल्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद मार्फत देण्यात आले आहे . ३ .मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे 92 व्या वर्षी निधन झाले . ४.राज्यातील केवळ 36 टक्के शाळांमध...