सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५!
- Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway.
- पूर्व रेल्वे मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५
- एकूण जागा :३११५
- *पद -
- *अप्रेंटीस
- HOWRAH DIVISION२६७
- LILUAH WORKSHOP:२४९
- SEALDAH DIVISION:१७९
- KANCHRAPARA WORKSHOP:७६
- MALDA DIVISION:५७
- ASANSOL DIVISION:१६७
- JAMALPUR WORKSHOP:२६८
- आवश्यक पात्रता :दहावी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये iti
- उमेदवाराचे वय 15 वर्षे पूर्ण व 24 वर्ष च्या आता असावे .
- *वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st -०५ वर्षे ओबीसी ०३ वर्षे
- *नोकरीचे ठिकाण -मध्य महाराष्ट्र
- *अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस-sc,st,महिला ,दिव्यांग फीस नाही
- जनरल ,ओबीसी कॅटेगरी १०० रु.
- निवड:दहावीच्या मार्कनुसार व ट्रेडमधील मार्कनुसार मिरीट लिस्ट अनुसार निवड होईल
- *ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१३ सप्टेंबर २०२५

Comments
Post a Comment