Posts

Showing posts from July 14, 2024

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

सेन्ट्रल रेल्वे विना परीक्षा २४२४जागांसाठीभरती २०२४!

Image
  सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  २४२४जागांसाठीभरती २०२४! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over Central  Railway. मध्य रेल्वे (सेंट्रल रेल्वे)मध्ये 2424 जागांसाठी मेगा भरती 2024  एकूण जागा :2424  * पद - *अप्रेंटीस  मुंबई क्लस्टर:813 भुसावळ क्लस्टर :216 पुणे क्लस्टर:99 नागपूर क्लस्टर:74 सोलापूर क्लस्टर:40 पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन 17727 जागांसाठी भरती !CGL भरती २०२४

Image
  SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती   CGL भरती २०२४   #combined grduation level recruitement# एकूण जागा -१७७२७  पदे - इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स .असिस्टंट सेक्शन ऑफिसर .असिस्टंट इस्पेक्टर .असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर सब इंस्पेक्टर(CBI) .रिसर्च असिस्टंट डिविजनल अकाउंटेंट . कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी .ऑडिटर अकाउंटेंट अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट .पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट . वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक . कर सहाय्यक . सब-इंस्पेक्टर (NIA) सिनियर एडमिन असिस्टंट सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर एक्झिक्युटिव असिस्टंट असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर *आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण  कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी या पदासाठी पदवीसह इयत्ता १२ वी मध्ये  गणित विषयामध्ये ६० टक्के गुण असणे आवश्यक .

लाडका भाऊ योजना महिन्याला मिळणार 10000 रुपये !

Image
 लाडका भाऊ योजना ! राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्तुंग असा प्रतिसाद मिळत आहे .काही ठिकाणी तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्या होत्या.सरकारने लाडक्या बहिनीकरिता योजना आणली त्यांना आर्थिक मदत करणार अस शासन म्हणतंय अशातच विरोधी पक्षाने लाडकी बहीण योजना आणली भावाचं काय? असा सवाल केला होता यावर मुख्यमंत्री महोदयांनी बहिणी प्रमाणेच भवांकरिता ही योजना करणार असल्याचे संगीतले होते .तीच योजना आता राज्य सरकारने स्पष्ट करत जाहीर केली आहे .सरकारने याबाबत अध्यादेश काढला आहे व ही योजना तात्काळ सुरू करण्यात आली आहे .या मुख्यमंत्री लाडका भाऊ योजने अंतर्गत 12 वि पास ते पदवी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या बेरोजगार युवकांना 10000 रु प्रति महिना भत्ता देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे चला तर मग स्पष्टपणे जाणून घेउयात या मुख्यमंत्री लाडका भाऊ योजने विषयी. मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचे स्वरूप: राज्यांतील बेरोजगारी च प्रमाण कमी करण्यासाठी  व त्यावर उपाय शोधून काढण्यासाठी राज्यातील 12 ते पदवी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार...

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आता करता येणार मोफत तीर्थयात्रा! महाराष्ट्र सरकार द्वारे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना हि योजना राबवण्यात येत आहे यामध्ये 30000 पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे .

Image
  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना  महाराष्ट्र सरकार द्वारे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना हि योजना राबवण्यात येत आहे यामध्ये 30000 पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे . .महाराष्ट्रामध्ये सध्या आषाढी वारी निमित्त पंढरपूर मध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधून दिंड्या दाखल होत आहेत.वारकर्यांची मांदियाळी पंढरपूर मध्ये जमत आहे .आपल्या लाडक्या विठ्ठलाला पाहण्यासाठी वारकरी गर्दी करत आहेत .सर्व  वारकर्यांसाठी वारी महत्वाची आहे त्याच प्रमाणे सर्व हिंदूंसाठी  चारधाम व इतर आपले तीर्थस्थळ पाहून तिथ्यात्र करून आपल्या आयुष्यात कृतार्थ व्हावे असे वाटत असते .मात्र आर्थिक परिस्थिती अभावी त्यातील काहीच जन हि तीर्थयात्रा करू शकतात .अस म्हणतात सगळाच सोंग आणता येत पण पैशाच नाही त्यामुळे बऱ्याच भाविकांना तीर्थयात्रा करता येत नाही .हीच बाबा लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सरकार मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवणार आहे .जेणेकरून सर्वसामन्यांना हि तीर्थयात्रा सहज रित्या करता येईल .या योजने करिता महाराष्ट्र सरकार 30000 पर्यंत अनुदान देणार आहे .चला तर पाहूयात योजनेचे स्वरूप  मुख्यमंत्री तिथ दर्शन य...

*बिना पेपर व्हा भरती !!!! *भारतीय डाक विभाग मध्ये 44228 जागांसाठी भरती

Image
     *बिना पेपर व्हा भरती !!!! *भारतीय डाक विभाग  मध्ये 44228 जागांसाठी भरती ! *एकूण जागा :44228  महाराष्ट्र सर्कल :3083 *पद -१.ब्रांच पोस्टमास्टर (BPM) *पद-२.ASISTANT BRANCH POST MASTER (ABPM) *पद ३ -GDS डाक सेवक  *अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता - *१० वी उत्तीर्ण व मराठी भाषा लिहिता ,वाचता व बोलता येणे आवश्यक     आहे .यासोबतच MSCIT किवा बेसिक कॉम्पुटर कोर्स उत्तीर्ण असणे   आवश्यक आहे .

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024योजने अंतर्गत योजने मध्ये मोडणाऱ्या महिलांना 1500 रुपये शासनाद्वारे प्रति महिना म्हणजेच 1 वर्षाला 18000 रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे .

Image
  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 ! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या सुरू असलेली राज्यातील सर्व महिलांसाठी ही स्कीम .या योजने अंतर्गत राज्यातील महिलांना 1500 रुपये एवढी रक्कम ही दरमहा शासन देणार आहे .शासनातर्फे घरामधील सर्वसामान्य महिला नागरिकांसाठी ही अत्यंत उपयोगी व लाभदायी योजना असणार आहे .महिलांकडे घर सांभाळण्याची जी कसरत त्यांना करावी लागते त्यामध्ये सरकारने थोडा दिलासा देण्याचे काम केले आहे .मध्य प्रदेश मधी ही योजना मध्य प्रदेश सरकारच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी ठरलेली पाहायला मिळाली आहे व या योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद तेथे मिळाला आहे त्याच धर्तीवर ही योजना महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येत आहे . मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे स्वरूप : या योजने अंतर्गत योजने मध्ये मोडणाऱ्या महिलांना 1500 रुपये शासनाद्वारे प्रति महिना म्हणजेच 1 वर्षाला 18000 रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे . काय आहे पात्रता : १.या योजने करीत अर्ज करण्यासाठी एका घरामधील दोन महिलांना याचा लाभ घेता येणार आहे . २.कुटुंब प्रमुखाची ,कुटुंबाची उत्पन्न मर्यादा ही २.५लाख ही आहे . ३.महिला परराज्यातील असून महार...