Posts

Showing posts from November 27, 2022

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

LIC ची स्कॉलरशीप योजना १० ,१२ वी पास ला मिळणार २०,००० स्कॉलरशिप !

Image
    LIC (भारतीय जीवन विमा प्राधिकरण ) ची आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती . * भारतीय शासकीय अथवा खाजगी विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी तसेच /ITI ,औद्योगिक शिक्षण ,तसेच NCVT कोर्स करिता प्रवेश घेण्यास इच्छुक आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी अर्ज करू शकतात. LIC SCHOLERSHIP * २०२१ -२० या वर्षातील १० वी व १२ वी इयत्ता उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांकरिता LIC scholership . *१०,००० ते २०,००० पर्यंत स्कॉलरशिप मिळणार ! * या scholership करिता अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता - अर्जदार २०२१-२२  या शैक्षणिक वर्षामध्ये ६०%गुणांसह किंवा समकक्ष ग्रेडसह इयत्ता १० वी तसेच १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा . अर्जदारांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न  हे २,५०,००० पेक्षा जास्त नसावे .  अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१८/१२/२०२२  जाहिरात पहा अर्ज करा apply online मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या मित्रांना व नातेवाईकांना नक्की शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल! *  संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी ...