Posts

Showing posts from April 21, 2024

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

राष्ट्रीय पात्रता चाचणी (UGC NET ) परीक्षा २०२४

Image
 राष्ट्रीय पात्रता चाचणी (UGC  NET ) परीक्षा २०२४  *पद :जेआरएफ व सहायक प्राध्यापक  *आवश्यक शैक्षणिक पात्रता :५५ टक्के गुणांसह आवश्यक विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी (मास्टर कोर्स) sc ,st ,ओबीसी या गटासाठी ५० टक्क्यांची अट  *आवश्यक वयाची पात्रता : जेआरएफ या पदासाठी ०१ जून २०२४ रोजी ३० वर्षांपर्यंत  व  व सहायक प्राध्यापक  या पदासाठी वयाची अट नाही  *वयामध्ये देण्यात आलेली सूट :sc,st,ओबीसी ,ट्रान्सजेन्डर गटासाठी ०५ वर्षे वयामध्ये सूट  *आवश्यक फीस :जनरल कॅटेगरी ११५० रु  *फी मध्ये देण्यात आलेली सूट :ओबीसी ,आर्थिक दुर्बल गट :६०० रु व sc,st,दिव्यांग गट ३२५ रु  *या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :१० मे  २०२४    * जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा * परीक्षा दिनांक १६ जून २०२४  Online registration and submission of Application Form (complete in all respect) through NTA Website: https://ugcnet.nta.ac.in/ 20th April 2024 to 10th May 2024 Last date for successful transaction of Examination fee (through Credit Card/ Debit...