Posts

Showing posts from June 12, 2022

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

ITI एडमिशनला सुरुवात !

Image
   admission.dvet.gov.in login आयटीआय ऍडमिशन लिस्ट DVET Maharashtra admission.dvet.gov.in new registration 📷 दहावीची परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना आता वेध लागले असतील ते म्हणजे पुढील शिक्षणासाठी प्रवेश कुठे व कसा घ्यायचा .या सर्व विद्यार्थ्यांनकरिता महत्वाची गोष्ट म्हणजे ITI प्रवेश अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे .चाल तर मग जाणून घेऊयात याविषयी संविस्तर माहिती *कोर्स -ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्था  ) *अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता -   १० वी उत्तीर्ण  *आवश्यक वयाची अट  -कमीत कमी वयाची १४ वर्षे पूर्ण असणे . *अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस -  अनाआरक्षित गट १५० रु   मागासवर्गीय गट  -१०० रु  *प्रवेश संबंधी सूचना - पहा *प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे /दस्तऐवज - पहा *प्रशिक्षण प्रतिपूर्ती योजना - पहा *शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वसतिगृहांची यादी - पहा ITI साठी अर्ज सादर करा ITI *पहिल्या प्रवेश फेरीसाठी विकल्प व प्राधान्य सादर करण्याचा अंतिम दिनांक -२२ जून २०२२ पुढील वेळापत्रक येथे लवकरच प्राप्त होईल . *आवश्यक कागदपत...