Posts

Showing posts from March 6, 2022

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

चालू घडामोडी दिनांक 12 मार्च 2022

 1.राज्याच्या यंदाच्या वर्षात वित्तीय तूट 20 हजार कोटींवर पोहचली आहे.राज्यावरील कर्जाचा बोजा साडेसहा लाख कोटींवर पोहचला आहे. 2.राज्य सरकारने दलनवळनावर भरघोस तरतूद करताना 15 हजार 673 कोटींनची तरतूद केली आहे. 3.नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 4.उद्योगाच्या सक्रीयतेचा निदेशक असलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशंका मध्ये 9.5 टक्यांची वाढ. 5.मध्य प्रदेशमध्ये आता दारू स्वस्त भावात मिळणार आहे मध्य प्रदेश सरकारने दारू वरील कर 10 टक्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 6.केंद्र सरकारने EPFO मधील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.पीएफ वरील व्याजदर 8.10टक्के करण्यात आला आहे 40 वर्षांमधील सर्वात कमी व्याजदर आहे. 7.चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे.चीनच्या चांगचुन भागामध्ये लॉक डाउन लावण्यात आला आहे. 8.रशियाने 200 पेक्षा जास्त कर व ऑटो पार्ट्सच्या निर्यात करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे .याचा जगभरातील वाहन क्षेत्रावर मोठा परिणाम होनार आहे.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२२ esic recruitement 2022

Image
*एकूण जागा -९३  पद - Security Officer/ Manager Gr-II/Superintendent *आवश्यक शैक्षणिक पात्रता - (i) पदवीधर (वाणिज्य/कायदा/व्यवस्थापनातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल).  (ii)  ऑफिस सूट आणि डेटाबेसच्या वापरासह संगणकाचे ज्ञान *आवश्यक वयाची पात्रता - 12 एप्रिल 2022 रोजी 21 ते 27 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] *आवश्यक फीस-जनरल /ओबीसी -५०० रु .sc ,st ,महिला -२५० रु. *ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१२ एप्रिल २०२२  * जाहिरात पहा अर्ज करा

महावितरण भरती २०२२ 269 जागांसाठी मेगा भरती !

Image
  महावितरण भरती २०२२  *पद -अप्रेंटीस  *पद क्र.१ ) इलेक्ट्रिशियन ,वायरमन  *ठिकाण -नाशिक मंडळ  * जागा -१४९  *आवश्यक पात्रता -  ६० टक्के गुणांसह ITI उत्तीर्ण मागासवर्गीय ५५ टक्क्यांसह . *आवश्यक वयाची अट -१२ मार्च २०२२ रोजी १८ ते २१  वर्षे पूर्ण असणे  * मागासवर्गीय ०५ वर्षे सूट  *फीस-नाही  *अर्ज पाठवण्याचा पत्ता - अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., नाशिक मंडल कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईट, नाशिकरोड, नाशिक- 422101 *अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१७ मार्च  २०२२  अर्ज करा जाहिरात पहा *पद -अप्रेंटीस  *पद क्र.१ ) इलेक्ट्रिशियन ,वायरमन (६०+६०)  *ठिकाण -मालेगाव (नाशिक मंडळ ) * जागा -१२०  *आवश्यक पात्रता -  ६० टक्के गुणांसह ITI उत्तीर्ण मागासवर्गीय ५५ टक्क्यांसह . *आवश्यक वयाची अट -१२ मार्च २०२२ रोजी १८ ते २१  वर्षे पूर्ण असणे  * मागासवर्गीय ०५ वर्षे सूट  *फीस-नाही  *अर्ज पाठवण्याचा पत्ता -   अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि. कं, मर्यादित, मालेगाव मंडळ कार्यालय 132 के. व्ही, उपकेंद्र, माले...

चालू घडामोडी दिनांक 11 मार्च 2022

 1.राज्य विधांमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सण 2021- 22 या वर्षाचा आर्थिक अर्थसंकल्प  सादर करण्यात आला.या अहवालानुसार 12.1इतका विकासदर अपेक्षीत आहे  2.राज्याच्या अर्थमंत्री अजित पवार यांनी इलेक्ट्रॉनिक वाहन धोरणसंदर्भात घोषणा केली.यानुसार मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीत 25 टक्के इलेक्ट्रॉनिक वाहनांच उद्दीष्ट ठेवले आहे. 3.अवयव दान करण्याच्या बाबतीत राज्यातील पुणे शहर अववल ठरले आहे.अवयव दानात देश पातळीवर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. 4.उद्योगपती व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स चे माजी अध्यक्ष एस.के.जैन यांचे निधन. 5.देशातील सर्वात राज्य मानल्या जाणाऱ्या केरळ राज्याचा  अर्थसंकल्प काहिर करण्यात आला. 6.नुकत्याच झालेल्या 5 उत्तर प्रदेश,मणिपूर,गोवा,उत्तराखंड,पंजाब  राज्याच्या विधान सभांच्या निवडणूक मध्ये भारतीय जनता पार्टीने 5 पैकी 4 राज्यांमध्ये सत्ता प्रस्थापित केली तर पंजाब मध्ये आम आदमी पार्टीने बहुमत मिळवले .37 वर्षांमध्ये एखाद्या पार्टीने ऊत्तर प्रदेशमध्ये सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवत निवडन येण्याची ही पहिलीच वेळ आहे. 7.पे टियमच्या पेमेंट बँकेत खाते उघडण्यास अडथळा ...

चालू घडामोडी दिणांक 10 मार्च 2022

  चालू घडामोडी दिणांक 10 मार्च 2022 *भारतातील पहिल्या महिला शिक्षिका तसेच समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आज स्मृतिदिन. 1.महाराष्ट्र राज्याच्या महत्वाच्या गृहसचिव पदी आनंद लिमये यांची निवड निवड करण्यात आली आहे.यासह राज्य शासनाने नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहे. 2.राज्य सरकारने सहकार कायद्यात सुधारणा करून विधे विधानसभेमध्ये मंजूर केले आहे.सहकार कायद्यात घटना दुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जाचक तरतुदी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्याच्या सहकार कायद्यात बदल करण्यात आला आहे. 3.राज्यातील प्रत्येक दुकानाच्या पाटीवरील नाव इतर भाषांसह ठळक मराठी मध्ये मोठ्या अक्षरात लिहावे लागेल   अशी तरतूद असणारे विधेयक राज्य  विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत करण्यात आले.या विधेयकात केलेलय सुधारनेमुळे आता संघीय सहकारी संस्था संचालकांची संख्या 21 वरून 25 होणार आहे. 4.कोओव्याक्स या कोरोना प्रतिबंधक लसीला भारताच्या औषध महानियंत्रकानी 18 वर्षांखालील लहान मुलांच्या लसीकरणासाठी आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. 5.   भारताचा वेगवान क...

चालू घडामोडी दिनांक -०९ मार्च २०२२

 चालू घडामोडी दिनांक -०९ मार्च २०२२  *इतिहासात घडलेल्या महत्वपूर्ण घटना थोडक्यात - जन्म-१९१५-.प्रसिद्ध हिंदी साहित्यिक डॉ.नागेंद्र यांचा जन्मदिन           १९५१ -      प्रसिद्ध तबलावादक उस्ताद जाकीर हुसेन  मृत्यु -१९६८ -प्रसिद्ध भारतीय साहित्यिक ,कवी,व्यंगचित्रकार तसेच पत्रकार हरिशंकर शर्मा  १९९६-प्रसिद्ध उर्दू शायर -अख्त्रूळ इमान  १.जागतिक महिला दिन ०८ मार्चरोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील २८ महिलांचा राष्ट्रपतींच्या हस्ते "नारीशक्ती" पुरस्कार देऊन  सन्मान करण्यात आला यामध्ये महाराष्ट्रातील सायली आगवणे ,विनिता बोराडे,कमल कुंभार या तीन महिलांचा समावेश होता . २.रिझर्व बँकेचे गवर्नर शक्तीकांता दास यांनी UPI च्या नव्या सेवेचे अनावरण केले .या नव्या सेवेनुसार आता सध्या फोन अर्थात अन्द्रोइद नसणाऱ्या मोबाईल फोनद्वारे देखील डिजिटल पेमेंट करणे शक्य होणार आहे.UPI १२३ असे या नव्या फिचर चे नाव आहे . 3.केंद्रीय सरकारी कर्मचार्याच्या महागाई भत्त्यामध्ये 3 टक्क्यांची वाढ होणार आहे . ४.कोरोनाच्या वाढत्या पार्...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२२ विना पेपर भरती !

Image
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२२  *नोकरीचे स्थान -पिंपरी चिंचवड  *पद- आरोग्यसेविका  *एकूण जागा -८८  *आवश्यक शैक्षणिक पात्रता -ANM कोर्स उत्तीर्ण असणे  *अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस -नाही  *आवश्यक वयाची पात्रता -१८ ते ३८ आरक्षित गटातील उमेदवारांना ०५ वर्षे वयामध्ये सूट   *निवड -थेट मुलाखतीद्वारे निवड होणार  *मुलाखतीचा दिनांक -१६ व १७ मार्च २०२२ सकाळी १० ते ११  *मुलाखतीचे ठिकाण -प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह ,चिंचवड  * जाहिरात पहा   * लोकेशन पहा  

चालू घडामोडी दिनांक 08 मार्च 2022

 1.महाराष्ट्र राज्य सरकारने एक नवे विधेयक विधान सभेमध्ये पास केले आहे.त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कार्यक्रम जारी करण्यापूर्वी राज्य सरकारशी सल्लामसलत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 2.महाराष्ट्र राज्याच्या भारतीय उद्योग महासंघाच्या 2022-23च्या अध्यक्षपदासाठी एड्रेस हाऊसार ऑटोमेशन इन्स्ट्रुमेन्टेशन व्यवस्थापकीय संचालक श्रीराम नारायणन यांची निवड करण्यात आली आहे. 3.राज्यातील दूध संकलनामध्ये 2019 च्या तुलनेत घट निर्माण झाली.आहे.याचा काहीसा संबंध हा रशिया व युक्रेन च्या युध्दाशी ही लावला जात आहे.दुधाचा वापर जास्त करून हा बटर निर्मिती साठी जास्त प्रमाणात सुरू आहे. 4.आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाद्वारे काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी CSR आणि Fostal Care या पोर्टलचे लोकार्पण केले. 5.युक्रेन व रशिया युद्धाचा थेट परिणाम शेअर मार्केटवर होत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर बॅरल मागे 125 रु पेक्षा जास्त 13 वर्षातील सर्वाधिक झाल्याने महागाई वाढण्याची दाट शक्यता आहे.यामुळे रुपयान...

पंजाब न्याशणल बँकेत ४८ जागांसाठी भरती १० वी १२ वी उत्तीर्ण करिता नोकरीची सुवर्णसंधी !

Image
 पंजाब न्याशणल बँकेत ४८ जागांसाठी भरती १० वी १२ वी उत्तीर्ण करिता नोकरीची सुवर्णसंधी ! एकूण जागा -४८  *नोकरीचे ठिकाण -नाशिक  *पद -शिपाई व सफाई कामगार   शिपाई -जागा-१४  *आवश्यक शैक्षणिक पात्रता -१२ वी उतीर्ण मराठीचे ज्ञान  *आवश्यक वय -०१/०१/२०२२ रोजी १८ ते २४  *वयात देण्यात आलेली सूट -sc,st-०५ ,ओबीसी-०३ वर्षे  *नाशिक ,औरंगाबाद,व अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा .  जाहिरात पहा सफाई कामगार -३४  सफाई कामगार पदासाठीची भरती हि अंशकालीन सफाई कर्मचारी भरती आहे .नाशिक मंडळाच्या अंतर्गत हि भरती होईल . *नाशिक जिल्ह्याचा रहिवासी असावा . *आवश्यक शैक्षणिक पात्रता -१० वी अनुत्तीर्ण असावी १० वी उत्तीर्ण उमेदवार अपात्र ठरतील. *आवश्यक वय -०१/०१/२०२२ रोजी १८ ते २४  *वयात देण्यात आलेली सूट -sc,st-०५ ,ओबीसी-०३ वर्षे  जाहिरात पहा *अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक -१६ मार्च २०२२  * अर्ज पाठवण्याचा पत्ता - मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, दुसरा मजला, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक 422005.

बँक ऑफ बडोदा मध्ये ४२ जागांसाठी भरती २०२२

Image
बँक ऑफ बडोदा  मध्ये ४२ जागांसाठी भरती २०२२  *नोकरीचे स्थान -मुंबई  एकूण जागा -४२ *आवश्यक शैक्षणिक पात्रता - पद क्रमांक १.हेड /डेप्युटी हेड -११ जागा  CA किवा maagement पदवी ,डिप्लोमा किवा १० वर्षे अनुभव  *आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ ते ३२ वर्षे वयामध्ये sc,st 05 ,obc 03 वर्षे सूट  पद क्रमांक २  सिनियर म्यानेजर -२७ जागा  कॉम्प्युटर सायन्स ,डेटा सायन्स ,फायनान्स ,गणित ,सांखिकी या विषयांमधून पदव्युत्तर पदवी (Post Graduate ) ,०५ वर्षांचा अनुभव  *आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी २७  ते ४०  वर्षे वयामध्ये sc,st 05 ,obc 03 वर्षे सूट  पद क्रमांक ३  म्यानेजर -०४ जागा कॉम्प्युटर सायन्स ,डेटा सायन्स ,फायनान्स ,गणित ,सांखिकी या विषयांमधून पदव्युत्तर पदवी (Post Graduate ) ,०३ वर्षांचा अनुभव  *आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी२४  ते ३४  वर्षे वयामध्ये sc,st 05 ,obc 03 वर्षे सूट  *अर्ज करण्याकरिता आवश्यक असलेली फीस - जनरल कॅटेगरी ,आर्थिक दुर्बल ,ओबीसी -६०० रु तर sc ,st कॅटेगरी मधील उमेदव...