Posts

Showing posts from February 26, 2023

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

MAHA CET 2023-24 बी.ए./बी.एससी.-बी.एड.-सीईटी साठी रजिस्ट्रेशन सुरु !

Image

सीमा सुरक्षा दलामध्ये (BSF)मध्ये १२८४ जागांसाठी भरती २०२३

Image
 सीमा सुरक्षा दलामध्ये (BSF)मध्ये १५२४ जागांसाठी भरती २०२३  BSF एकूण जागा :१२८४  पदे व आवश्यक पात्रता : १.      कॉन्स्टेबल (कॉब्लर) एकूण जागा :२३ (२२पुरुष +०१ महिला )  आवश्यक पात्रता :१० वी उत्तीर्ण असणे व तसेच पदाशी संबंधित ट्रेड मध्ये कुशल  असणे  २. . कॉन्स्टेबल (टेलर) एकूण जागा :१२ पुरुष व ०१ जागा महिलाकरिता =१३ जागा   आवश्यक पात्रता :  १० वी उत्तीर्ण असणे व तसेच पदाशी संबंधित ट्रेड मध्ये कुशल  असणे  ३.  कॉन्स्टेबल (कुक) एकूण जागा :पुरुषांकरिता ४५६ जागा व महिलांसाठी  २४ जागा एकूण ४८० जागा  आवश्यक पात्रता :१० वी उत्तीर्ण तसेच फूड प्रोडक्शन किंवा किचन राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF)स्तर १ हा कोर्स  उत्तीर्ण असणे . ४.कॉन्स्टेबल (वाटर कॅर्रीअर ) एकूण जागा :पुरुषांसाठी २८० तर महिला उमेदवारांसाठी १४ जागा  एकूण जागा :२९४  आवश्यक पात्रता : :१० वी उत्तीर्ण तसेच फूड प्रोडक्शन किंवा किचन राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF)स्तर १ हा कोर्स  उत्तीर्ण असणे . ५.कॉन्स्टेबल (...