सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
चालू घडामोडी दिणांक 28 मार्च 2022
1.गुजरातमधील सुरत मधील हाजीरा औद्योगिक वसाहतीत पोलाद प्रकलपतील कचऱ्यापासून एक किलोमीटरचा 6 पदरी रस्ता बनवण्यात आला आहे.देशातील हा पहिला पोलादी रस्ता आहे.
2.भारतातून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवेस पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.
3.राज्य सरकारे हिंदूंसह कोणत्याही धार्मिक ,भाशिक समुदायाला अल्पसंख्याक घोषित करू शकतात असे केंद्र सरकारने न्यायालयात स्पष्ट केले आहे.
4.ओडिशतल्या चांदीपुर येथिल चाचणी केंद्रामधून जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या एमआरसॅम या क्षेपणास्त्राची भारताने यशस्वी चाचणी घेतली.
5.भारताकडून मालदीव ला किनारी रडार यंत्रणा देण्यात आली.भारताच्या परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी मालदीवच्या संरक्षण दल प्रमुख जनरल अब्दुला शमाल याना सुपूर्द केली.
6.स्विस ओपन 300 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात थायलंडच्या ओंगमाबरंगफन हिला पराभूत करत दुसरे महिला एकेरी विजेतेपद पटकावले.
7.भारताचा पुरुष बॅडमिंटन पटू अजय देवरमने आंतराष्ट्रीय स्तरांतून निवृत्ती जाहीर केली आहे.
Comments
Post a Comment