चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

नॅशनल डिफेन्स अकॅडमी 395 जागांसाठी भरती2023

  




 
NDA(National Defence Academy) 


*राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(NDA) मध्ये ३९५  जागांसाठी 

NDA ,NA भरती 2023


*जागा -३९५ 

लष्कर-208( महिला-१0 ) +नेव्ही-42(महिला -3 )

+एअरफोर्स-120{(फ्लाइंग ९२ ( महिला:०२) ,

(ग्राउंड ड्युटी टेक : १८ (महिला :०२ ),

(ग्राउंड ड्युटी नॉन टेक :१० (महिला :२) } 

+Naval Academy (10+2 Cadet Entry Scheme)

:२५ जागा (फक्त पुरुष उमेदवार)  

*या भर्तीकरिता आवश्यक पात्रता

12 वि पास ही अट लष्करासाठी अर्ज  करण्याकरिता आहे व एअरफोर्स, आणि नेव्ही विभागाकरिता अर्ज करण्यासाठी 12 वि सायन्स ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

सूचना :१२ वी च्या वर्गामध्ये शिकत असणारे विद्यार्थी (appeard)देखील अर्ज करु शकतात.

*अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची पात्रता-02 जुलै 2004 ते 1 जुलै  2007 दरम्यान अर्जदाराचा जन्म झालेला असावा.


*अर्ज करण्याकरिता आवश्यक फीस -जनरल कॅटेगरी,महिला ,ओबीसी-100,SC, ST-फीस नाही.


*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१० जानेवारी  २०२३  (06:00pm)

*अर्ज दुरुस्ती करने :१८/०१/२०२२ ते २४/०१/२०२२ 

*अर्ज माघारी/वापस घेणे :१८/०१/२०२२ ते २४/०१/२०२२ 

*महाराष्ट्रामधील परीक्षा केंद्र :पुणे,मुंबई,नवी मुंबई,नागपूर 


*परीक्षा -१६ एप्रिल  २०२३   रोजी घेण्यात येईल.

*आवश्यक कागदपत्रे*

१.आधार कार्ड 

2.फोटो(पासपोर्ट साईझ)

3.कास्ट सर्टिफिकेट

4,बारावीचे मार्कशीट , दहावी मार्कशीट,सनद

5.signnature(सही)

तसेच मोबाईल नंबर व email id.



*जाहिरात पहा

*अर्ज करा








Comments

Popular posts from this blog

*बिना पेपर व्हा भरती !!!! *भारतीय डाक विभाग मध्ये २१४१३ जागांसाठी भरती !

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (IOCL मध्ये ४०० जागांसाठी १० वी १२ वी पास भरती !

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन 17727 जागांसाठी भरती !CGL भरती २०२४