स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे २०२३ -२०२४ चे परीक्षांचे परिपत्रक जाहीर !
स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे २०२३-२०२४ मध्ये घेतल्या जाणार्या विविध परीक्षांचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे .याद्वारे येत्या २०२३-२०२४ मध्ये कोणकोणत्या परीक्षांचे विभागाद्वारे आयोजन केले जाणार आहे ते जाणून घेऊ शकता .स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येत असते .या नोटीफिकेष्ण द्वारे
स्टाफच्या कोणत्या परीक्षा कधी आयोजित केल्या जाणार आहेत याची माहिती याद्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता चला तर मग जाणून घेऊयात संविस्तर पणे या परीक्षांविषयी !
* परीक्षा क्रमांक १.:
Constables (GD) in
Central Armed Police
Forces (CAPFs), NIA,
SSF and Rifleman (GD)
in Assam Rifles
Examination, 2022
*जाहिरात जाहीर होण्याची तारीख:२७ ऑक्टोबर २०२२
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :३० नोव्हेंबर २०२२
*परीक्षा :जानेवारी -फेब्रुवारी २०२३
* परीक्षा क्रमांक २ :
Combined Higher
Secondary (10+2)
Level Examination,
2022
*जाहिरात जाहीर होण्याची तारीख :०६ डिसेंबर २०२२
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :०५ जानेवारी २०२३
*परीक्षा :जानेवारी -मार्च २०२३
* परीक्षा क्रमांक ३ :
Multi Tasking (NonTechnical) Staff, and
Havaldar (CBIC &
CBN) Examination2022
*जाहिरात जाहीर होण्याची तारीख :१७ जानेवारी २०२३
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :१७ फेब्रुवारी २०२३
*परीक्षा :जानेवारी -एप्रिल २०२३
* परीक्षा क्रमांक ४ :
Selection Post
Examination, Phase-XI,
2023
*जाहिरात जाहीर होण्याची तारीख :२४ फेब्रुवारी २०२३
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :१७ मार्च २०२३
*परीक्षा :जानेवारी -मे -जून २०२३
* परीक्षा क्रमांक ५ :
Combined Graduate
Level Examination,
2023
*जाहिरात जाहीर होण्याची तारीख :०१ एप्रिल २०२३
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :०१ मे २०२३
*परीक्षा :जानेवारी -जून-जुलै २०२३
* परीक्षा क्रमांक ६ :
Combined Higher
Secondary (10+2)
Level Examination,
2023
*जाहिरात जाहीर होण्याची तारीख :०९ मे २०२३
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : ०८ जून २०२३
*परीक्षा :जानेवारी -जुलै - ऑगस्ट २०२३
* परीक्षा क्रमांक ७:
Multi Tasking (NonTechnical) Staff, and
Havaldar (CBIC &
CBN) Examination2023
*जाहिरात जाहीर होण्याची तारीख :१४ जून २०२३
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :१४ जुलै २०२३
*परीक्षा :ऑगस्ट-सप्टेंबर २०२३
* परीक्षा क्रमांक ८ :
Sub-Inspector in Delhi
Police and Central
Armed Police Forces
Examination, 2023
*जाहिरात जाहीर होण्याची तारीख :२०जुलै २०२३
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :१३ ऑगस्ट २०२३
*परीक्षा :ऑक्टोबर २०२३
* परीक्षा क्रमांक ९ :
Junior Engineer (Civil,
Mechanical, Electrical
and Quantity Surveying
& Contracts)
Examination, 2023
*जाहिरात जाहीर होण्याची तारीख :२६ जुलै २०२३
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :१६ ऑगस्ट २०२३
*परीक्षा :ऑक्टोबर २०२३
* परीक्षा क्रमांक १० :
Stenographer Grade
‘C’ & ‘D’ Examination,
2023
*जाहिरात जाहीर होण्याची तारीख :०२ ऑगस्ट २०२३
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :२३ ऑगस्ट २०२३
*परीक्षा :ऑक्टोबर २०२३
* परीक्षा क्रमांक ११ :
Junior Hindi Translator,
Junior Translator and
Senior Hindi Translator
Examination, 2023
*जाहिरात जाहीर होण्याची तारीख :२२ ऑगस्ट २०२३
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :१२ सप्टेंबर २०२३
*परीक्षा :ऑक्टोबर २०२३
* परीक्षा क्रमांक१२ :
Central Secretariat
Assistants' Grade
Limited Departmental
Competitive
Examination - 2014-
2017
*जाहिरात जाहीर होण्याची तारीख :०१ सप्टेंबर २०२३
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :२२ सप्टेंबर २०२३
*परीक्षा :डिसेंबर २०२३ जानेवारी २०२४
* परीक्षा क्रमांक१3 :
SSA/ UDC Grade
Limited Departmental
Competitive
Examination- 2018 -
2019
*जाहिरात जाहीर होण्याची तारीख :०८ सप्टेंबर २०२३
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :२९ सप्टेंबर २०२३
*परीक्षा :डिसेंबर २०२३ जानेवारी २०२४
* परीक्षा क्रमांक१४ :
Grade 'C' Stenographer
Limited Departmental
Competitive
Examination - 2018-
2019
*जाहिरात जाहीर होण्याची तारीख :१५ सप्टेंबर २०२३
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :०९ ऑक्टोबर २०२३
*परीक्षा :जानेवारी -फेब्रुवारी २०२४
* परीक्षा क्रमांक१५ :
JSA/ LDC Grade
Limited Departmental
Competitive
Examination- 2019 -
2020
*जाहिरात जाहीर होण्याची तारीख :२२ सप्टेंबर २०२३
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :१३ ऑक्टोबर २०२३
*परीक्षा :जानेवारी -फेब्रुवारी २०२४
* परीक्षा क्रमांक१६ :
Central Secretariat
Assistants' Grade
Limited Departmental
Competitive
Examination - 2018-
2022
*जाहिरात जाहीर होण्याची तारीख :२९ सप्टेंबर २०२३
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :२० ऑक्टोबर २०२३
*परीक्षा :जानेवारी -फेब्रुवारी २०२४
* परीक्षा क्रमांक१७ :
JSA/ LDC Grade
Limited Departmental
Competitive
Examination- 2021 -
2022
*जाहिरात जाहीर होण्याची तारीख :०६ ऑक्टोबर २०२३
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :२७ ऑक्टोबर २०२३
*परीक्षा :फेब्रुवारी -मार्च २०२४
* परीक्षा क्रमांक१८ :
SSA/ UDC Grade
Limited Departmental
Competitive
Examination- 2020 -
2022
*जाहिरात जाहीर होण्याची तारीख :१३ ऑक्टोबर २०२३
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :०२ नोव्हेंबर २०२३
*परीक्षा :फेब्रुवारी -मार्च २०२४
* परीक्षा क्रमांक१९ :
Grade 'C' Stenographer
Limited Departmental
Competitive
Examination - 2020-
2022
*जाहिरात जाहीर होण्याची तारीख :२० ऑक्टोबर २०२३
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :०९ नोव्हेंबर २०२३
*परीक्षा :फेब्रुवारी -मार्च २०२४
Comments
Post a Comment