सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
Law cet 2023
Cap राउंड करिता नोंदणीची वाट पाहणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रासाठी महत्वाची माहिती
कॅप राउंड साठी रजिस्टर करण्यास 21 जून पासून सुरुवात होणार अस पोर्टलवर सांगण्यात आले होते मात्र आताच्या ताज्या अपडेट नुसार पोर्टलद्वारे असे जाहीर करण्यात आले आहे की 27 जुलै 2023 या रजिस्टर करण्याच्या अंतिम दिनांकमध्ये आता मुदतवाढ देण्यात आली असून आता 03 ऑगस्ट पर्यंत सर्व अर्जदारांना कॅप राउंड करिता अर्ज करता येणार आहे तसेच ऑप्शन फॉर्म भरण्याची तारीख देखील लवकरात लवकर कळवली जाईल .
रजिस्टर करण्याकरिता आवश्यक कागद पत्रे खालीलप्रमाणे :
1.डोमसाईल सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला
2.कास्ट कॅटेगरी असल्यास कास्ट सर्टिफिकेट
3.कास्ट व्यलिडीटी सर्टिफिकेट
4.आधार कार्ड
5.cet चे मार्क मेमो
6.ews असल्यास ते सर्टिफिकेट
7.मायनोरीटी असल्यास सर्टिफिकेट
8.पासपोर्ट आकाराचा फोटो
9.ग्रॅज्युएशन चे मार्कशीट व 10 वि 12 वि चे मार्कशीट
तरी वरील कगदपत्रे आवश्यक आहेत
*कॅप राउंड साठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आता 03 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे
*तरी ज्या विद्यार्थ्यांनि आणखीनही रजिस्टर केले नसेल त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्यावे .
Cap raund करता अर्ज करण्याकरिता संपर्क :संकल्प डिजिटल अँड मल्टि सर्व्हिस सेंटर आष्टी
Comments
Post a Comment