चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटीस पदाच्या ३००० जागेसाठी मोठी भरती किती असेल पगार जाणून घ्या !

Central Bank Of India Recruitement 2024 




सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटीस पदाच्या ३००० जागेसाठी मोठी भरती !



किती जागांसाठी आहे भरती ?

सेन्ट्रल  बँक ऑफ इंडिया गेल्या कहि वर्षांपासून अप्रेंटीस पदासाठी भरती घेत आहे .यावर्षी हि भरती ३००० एवढ्या जागांसाठी जाहीर करण्यात आलेली आहे .


*काय असणार अप्रेंटीस या पदासाठी अर्ज करण्याकरता पात्रता ?

सिन्त्राल बँक ऑफ इंडिया मध्ये जाहीर झालेल्या अप्रेंटीस पदासाठीच्या ३००० जागांसाठी असणार्या पद भरतीसाठी उमेदवार पदवीधर पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा त्या समतुल्य असा अभ्यासक्रम दिनांक ३१ मार्च २०२० नंतर उत्तीर्ण असावा हि अट आहे . तसेच उमेदवार स्थानिक भाषा घेऊन ( olcal language)मध्ये  8 वी ,१०वि किंवा १२ वी ,किंवा पदवी परीक्षेमध्ये उत्तीर्ण असल्याचे सर्टिफिकेट त्याच्याकडे असायला हवे .


*परीक्षा कशी असेल ?

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे जाहीर करण्यात आलेली अप्रेंटीस पदासाठीची घेण्यात येणारी परीक्षा हि पर्यायात्म्क स्वरुपाची (objective type)असेल .हि परीक्षा ऑनलाईन स्वरुपात घेण्यात येईल .या परीक्षेचे एकूण पाच भाग असणार आहेत .

  1. परिमाणात्मक, सामान्य इंग्रजी, आणि तर्कक्षमता आणि संगणक ज्ञान
  2. 2. मूलभूत किरकोळ दायित्व उत्पादने
  3. 3. मूलभूत किरकोळ मालमत्ता उत्पादने
  4. 4. मूलभूत गुंतवणूक उत्पादने
  5. 5. मूलभूत विमा उत्पादने

अशा एकूण पाच भागांमध्ये हि परीक्षा हि परीक्षा असेल 

*अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची पात्रता काय असेल ?

३१ मार्च २०२४ रोजी उमेदवाराचे वय हे २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे तसेच जर उमेदवार sc,st प्रवर्गात मोडत असेल तर त्याला ०५ वर्षांची सूट व उमेदवार ओबीसी प्रवर्गात मोडत असल्यास त्याला ०३ वर्षांची वयामध्ये सूट देण्यात येईल .

*अर्ज करण्यासाठी किती फी असेल ?

अप्र्न्तीस या पदासाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराला जर तो सर्वसामन्य व ओबीसी प्रवर्गात असेल तर त्याला ८०० रु इतके शुल्क भरावे लागेल ,जर तो sc,st,किंव्स महिला प्रवर्गात असेल तर त्याला ६०० व जर तो दिव्यांग प्रवर्गात असेल तर त्याला ४०० रुई शुल्क भरावे लागेल .

*कधी पर्यंत अर्ज करता येणार ?

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे जाहीर करण्यात आलेली अप्रेंटीस पदासाठी उमेदवाराला  १७ जून पर्यंत अर्ज करता येईल .

वेतन :१५००० 

अर्ज करा

जाहिरात पहा

other information from wikipedia:

The Central Bank of India was established on 21 December 1911 by Sir Sorabji Pochkhanawala with Sir Pherozeshah Mehta as chairman,[6] and the first commercial Indian bank completely owned and managed by Indians.[7]

Early-20th century[edit]

By 1918 Central Bank of India had established a branch in Hyderabad. A branch in nearby Secunderabad followed in 1925.[citation needed]

In 1923, it acquired the Tata Industrial Bank in the wake of the failure of the Alliance Bank of Simla. The Tata bank, established in 1917, had opened a branch in Madras in 1920 that became the Central Bank of India, Madras.[citation needed]

Central Bank of India was instrumental in the creation of the first Indian exchange bank, the Central Exchange Bank of India, which opened in London in 1936. However, Barclays Bank acquired Central Exchange Bank of India in 1938.[8]

Central bank of india recruitment 2024 notification pdf

 

Central Bank of India Apprentice Recruitment 2024

Comments

Popular posts from this blog

*बिना पेपर व्हा भरती !!!! *भारतीय डाक विभाग मध्ये २१४१३ जागांसाठी भरती !

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (IOCL मध्ये ४०० जागांसाठी १० वी १२ वी पास भरती !

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन 17727 जागांसाठी भरती !CGL भरती २०२४