कर्नाटक बँक भरती २०२४
*पद :कस्टमर सर्विस असोसिएट
*कर्नाटक बँकेत कस्टमर सर्विस असोसिएट या पदासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत .या पदाकरिता कोणत्याही शाखेमधून (कला,वाणिज्य,विद्यान )पदवी परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतात .
*कस्टमर सर्विस असोसिएट या पदासाठी अर्ज करण्यासाठी १ नोव्हेंबर २०२४ रोजी १८ ते २६ वर्षांच्या दरम्यान अर्जदाराचे वय असणे आवश्यक आहे तसेच अर्ज करताना अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या अर्जदारांना ०५ वर्षे इतकी वयामध्ये सुट देण्यात येत आहे .
*कस्टमर सर्विस असोसिएट या पदासाठी अर्ज करण्याकरिता सर्वसामन्य व ओबीसी प्र्वर्गाम्धील अर्जदारांना ७०० इतकी व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना ६०० रुपये इतके परीक्षा शुल्क भरावे लागनर आहे .
*कर्नाटक बँकेत कस्टमर सर्विस असोसिएट या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ आहे .१५ डिसेम्बर २०२४ रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे .
*खालील परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पध्ततीने परीक्षा घेण्यात येईल .
Bengaluru | Chennai |Mumbai | New Delhi
Hyderabad |Kolkata | Pune | Mangaluru
Dharwad/Hubballi |Mysuru |Shivamogga | Kalaburgi
*परीक्षा स्वरूप खालील नुसार राहील :
Sl. Name of the Test No. of Questions Maximum Time
No. marks
1 Reasoning 40 40 30 Minutes
2 English Language 40 40 30 Minutes
3 Computer Knowledge 40 40 20 Minutes
4 General Awareness 40 40 25 Minute
(with special reference to Banking Industry)
5 Numerical Ability 40 40 30 Minutes
TOTAL 200 200 135 Minutes
Comments
Post a Comment