Ministry Of Defence ,The Mechanised Infrantry Regimental Center Ahmadnagar (MIRC) अहमदनगर भरती २०२२
एकूण जागा -४५
*अर्ज प्रकार -ऑफलाईन
*नोकरीचे ठिकाण अहमदनगर
*पदे व आवश्यक शैक्षणिक पात्रता -
पद क्र०१.कूक
जागा -०९
आवश्यक शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण+भारतीय स्वयंपाक बनवण्याचे ज्ञान
पद क्र.०२ वाशरमान
जागा -०३
आवश्यक शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण
पद क्र .०३ सफाईवाला
जागा -१३
आवश्यक शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण
पद क्र .०४ बार्बर
जागा -०७
आवश्यक शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण
पद क्र .०५ निम्न श्रेणी लिपिक (LDC )
जागा -११
आवश्यक शैक्षणिक पात्रता- १२ वी उत्तीर्ण+कॉम्प्युटर टायपिंग ३५ शब्दप्रती मिनिट इंग्रजी तर हिंदी ३०शब्द प्रती मिनिट
*अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची पात्रता -
१२ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st ०५ वर्षे व ओबीसी ०३ वर्षे सूट
*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस -नाही
*परीक्षेसाठी सिल्याबस -
१.सामान्य बुद्धिमत्ता -२५ प्रश्न २५ मार्क्स
२.अंकगणित -२५ प्रश्न २५मार्क्स
3.जनरल इंग्रजी -५० प्रश्न ५० मार्क्स
४.सामन्य ज्ञान -५० प्रश्न ५० मार्क्स
एकूण -१५० मार्क्सचा पेपर
*अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक -१२ फेब्रुवारी २०२२
*अर्ज पाठवण्याचा पत्ता -Adm Branch (Civil Section), HQs, MIRC, Darewadi, Solapur Road, Ahmadnagar- 414110, Maharashtra
Comments
Post a Comment