चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

*बिना पेपर व्हा भरती !!!! *भारतीय डाक विभाग मध्ये २१४१३ जागांसाठी भरती !

   

 *बिना पेपर व्हा भरती !!!!

*भारतीय डाक विभाग  मध्ये २१४१३  जागांसाठी भरती !








*एकूण जागा :२१४१३ 

 महाराष्ट्र सर्कल :3083

*पद -१.ब्रांच पोस्टमास्टर (BPM)

*पद-२.ASISTANT BRANCH POST MASTER (ABPM)

*पद ३ -GDS डाक सेवक 

*अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता -

*१० वी उत्तीर्ण व मराठी भाषा लिहिता ,वाचता व बोलता येणे आवश्यक     आहे .यासोबतच MSCIT किवा बेसिक कॉम्पुटर कोर्स उत्तीर्ण असणे   आवश्यक आहे .


*अर्ज करण्यासाठी वयाची अट -

 अर्जदाराचे वय कमीतकमी १८ ते ४० वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे .

*SC ,ST-५ वर्षे ,OBC-3वर्षे वयामध्ये सुट देण्यात आली आहे .तर 


*दिव्यांग व्यक्तींकरिता खालीलप्रमाणे वयामध्ये सूट असेल .

 Persons with Disabilities (PwD) 10 years* ,Persons with Disabilities (PwD) + OBC 13 years*       Persons with Disabilities (PwD) + SC/ST 15 years* 


अर्ज करण्यासाठी फीस -sc,st,महिला,pwd(दिव्यांग)यांना फी नाही ,

EWS,OBC,OPEN व पुरुष -१०० रु.

*संपूर्ण जाहिरात पहा 

*ऑनलाईन अर्ज करा



*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०३ मार्च  २०२५  

अर्ज दुरुस्तीचा दिनांक :०६ते०८ मार्च २०२५ 

*या पदासाठी निवडीचे निकष -अर्जदाराची निवड हि मिरीट च्या आधारे करण्यात येईल .इयत्ता १० वी मधील गुणाच्या आधारे मिरीट लावण्यात येईल.






























Comments

Popular posts from this blog

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (IOCL मध्ये ४०० जागांसाठी १० वी १२ वी पास भरती !

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन 17727 जागांसाठी भरती !CGL भरती २०२४