सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
1.राज्य विधांमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सण 2021- 22 या वर्षाचा आर्थिक अर्थसंकल्प सादर करण्यात आला.या अहवालानुसार 12.1इतका विकासदर अपेक्षीत आहे
2.राज्याच्या अर्थमंत्री अजित पवार यांनी इलेक्ट्रॉनिक वाहन धोरणसंदर्भात घोषणा केली.यानुसार मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीत 25 टक्के इलेक्ट्रॉनिक वाहनांच उद्दीष्ट ठेवले आहे.
3.अवयव दान करण्याच्या बाबतीत राज्यातील पुणे शहर अववल ठरले आहे.अवयव दानात देश पातळीवर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे.
4.उद्योगपती व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स चे माजी अध्यक्ष एस.के.जैन यांचे निधन.
5.देशातील सर्वात राज्य मानल्या जाणाऱ्या केरळ राज्याचा अर्थसंकल्प काहिर करण्यात आला.
6.नुकत्याच झालेल्या 5 उत्तर प्रदेश,मणिपूर,गोवा,उत्तराखंड,पंजाब राज्याच्या विधान सभांच्या निवडणूक मध्ये भारतीय जनता पार्टीने 5 पैकी 4 राज्यांमध्ये सत्ता प्रस्थापित केली तर पंजाब मध्ये आम आदमी पार्टीने बहुमत मिळवले .37 वर्षांमध्ये एखाद्या पार्टीने ऊत्तर प्रदेशमध्ये सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवत निवडन येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
7.पे टियमच्या पेमेंट बँकेत खाते उघडण्यास अडथळा निर्माण होत आहे.आरबीआय ने पेटियम कम्पणीला आयटी ऑडीट करण्याचे आदेश दिले आहेत.
8.भारतातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्प चे तमिळनाडू च्या मुख्यमंत्री एम के स्तलिन यांनी उद्घाटन केले.
9.राज्यांमधील सामाजिक व संरक्षण गरीब असुरक्षित गटांना मदतीसाठी सेवांकरिता पश्चिम बंगाल राज्याला जागतिक बँकेने 12 दशलक्ष डॉलरचे लोण देऊ केले आहे.
10.युक्रेनवर्ती रशिया रासायनिक अनवस्त्र वापरण्याच्या तयारीत असल्याचा रशियावर गंभीर आरोप अमेरिकेद्वारे करण्यात आला आहे.
○
Comments
Post a Comment