सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
1.राज्याच्या यंदाच्या वर्षात वित्तीय तूट 20 हजार कोटींवर पोहचली आहे.राज्यावरील कर्जाचा बोजा साडेसहा लाख कोटींवर पोहचला आहे.
2.राज्य सरकारने दलनवळनावर भरघोस तरतूद करताना 15 हजार 673 कोटींनची तरतूद केली आहे.
3.नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
4.उद्योगाच्या सक्रीयतेचा निदेशक असलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशंका मध्ये 9.5 टक्यांची वाढ.
5.मध्य प्रदेशमध्ये आता दारू स्वस्त भावात मिळणार आहे मध्य प्रदेश सरकारने दारू वरील कर 10 टक्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
6.केंद्र सरकारने EPFO मधील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.पीएफ वरील व्याजदर 8.10टक्के करण्यात आला आहे 40 वर्षांमधील सर्वात कमी व्याजदर आहे.
7.चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे.चीनच्या चांगचुन भागामध्ये लॉक डाउन लावण्यात आला आहे.
8.रशियाने 200 पेक्षा जास्त कर व ऑटो पार्ट्सच्या निर्यात करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे .याचा जगभरातील वाहन क्षेत्रावर मोठा परिणाम होनार आहे.
Comments
Post a Comment