सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
चालू घडामोडी दिनांक १४ मार्च २०२२
१.पोलीस दलात उपनिरीक्षक (PSI )म्हणून भरती झालेल्या अधिकार्यांना निवृत्तीपर्यंत अपार अधीक्षक म्हणून बढती मिळणार आहे .आता सह्यक पोलीस निरीक्षक हे पद रद्द करून त्याएवजी त्यांच्या पादोंनितीचा दर्जा एक टप्पा वाढविला जाणार आहे .असा प्रस्ताव राज्याच्या गृह विभागाला पोलीस महासंचालकांनी सादर केला आहे .
.
2.भारत व श्रीलंका या दोन संघांमध्ये सुरु असलेल्या डे नाईट कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुम्रःने एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे .बंगळूरू येथील चिन्नास्वामी स्तेडीअम वर ही कसोटी मालिका सुरु आहे .गुलाबी चेंडूचा या कसोटीसाठी वापर करण्यात येतो.डे -नाईट कसोटी प्रकारात ५ बळी घेणारा जसप्रीत बुमरा हा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे .या सोबतच कसोटी क्रिकेटच्या एका सामन्यात सर्वात जास्त बळी घेण्याचा इशांत शर्माचा विक्रम देखील त्याने मोडला .
3. भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरने भारत व श्रीलंका या दोन संघांमध्ये सुरु असलेल्या डे नाईट कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये खेळताना एक नवा विक्रम आपल्या नवे केला डे नाईट कसोटी क्रिकेट सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये अर्धशतक झळकावणारा तो चौथा फलंदाज बनला आहे .त्याच्याआधी ड्यारेण ब्राव्हो,स्टीवन स्मिथ,मार्नास लाबुशेन यांनी हा विक्रम केला आहे .महत्वाचे हे कि श्रेयस अय्यर हा अशी कामगिरी करणारा पहिला व आजवरचा एकमेव भारतीय फलंदाज आहे.
4आयसीसीने फेब्रुवारी २०२२ साठीचा प्लेअर ऑफ द मंथ (पुरुष )या पुरस्काराच्या विजेत्याची नुकतीच घोषणा केली .हा पुरस्कार भारताच्या श्रेयस अय्यर ला जाहीर करण्यात आला आहे . तर महिलांमध्ये न्यूझीलंड संघाची अष्टपैलू क्रिकेट खेळाडू आमेलिया केरन ने फेब्रुवारी २०२२ साठीचा प्लेअर ऑफ द मंथ (महिला )पुरस्कार पटकावला आहे .
5.आर अश्विनने दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्तेंला मागे टाकत कसोटी क्रिकेट मध्ये ४४०विकेट्स घेत डेल स्तेंला मागे टाकले त्याने ४३९ विकेट्स मिळवल्या आहेत .
6.युक्रेनच्या राजधानीच्या कीव या शहरामध्ये राशीयाद्वारे सुरु असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने युक्रेनमधील राज दूतावास तात्पुरता शेजारील पोलंड या देशामध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे .
7इराक मधील अमेरिकेच्या दुतावासावर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी इराणने स्वीकारली आहे.या घटनेनंतर अमेरिकेने इराणला हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
Comments
Post a Comment