चालू घडामोडी दिनांक -१३ मार्च २०२२
*जन्म -
१.मराठी लेखक रवींद्र पिंगे
*मृत्यू -
१.१८०० -पेशव्यांच्या दरबारातील मंत्री , मुसद्दी राजकारणी असणारे नाना फडणीस
२.१९६९ -भारतीय गणित शास्त्रज्ञ मोहिनीराज लक्षमण दत्तात्रय
१ मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे 92 व्या वर्षी निधन झाले .
२ .राज्यातील केवळ 36 टक्के शाळांमध्ये इंटरनेट ची सुविधा असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे शाळांमध्ये असणाऱ्या विविध सुविधांची माहिती देणाऱ्या युडा एस प्लस या अहवालात समोर आले आहे.
3.विविध शाळा,संस्था स्वयंसेवी संस्था ,मार्फत खाजगी प्रशिक्षण विद्यार्थी,शिक्षकांसाठी मात्र विद्या प्राधिकरणाच्या मान्यतेशिवाय कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण शाळेत आयोजित करू नये किवा अशा प्रशिक्षणास उपस्थिती दर्शवण्यास शासनाची मंजुरी आवश्यक असल्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद मार्फत देण्यात आले आहे .
३ .मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे 92 व्या वर्षी निधन झाले .
४.राज्यातील केवळ 36 टक्के शाळांमध्ये इंटरनेट ची सुविधा असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे शाळांमध्ये असणाऱ्या विविध सुविधांची माहिती देणाऱ्या युडा एस प्लस या अहवालात समोर आले आहे.
५ .आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नियमांमध्ये महत्वाचे बदल केलेत त्यानुसार नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने स्वतः ची गणना करणे शक्य होणार आहे .या प्रक्रियेमध्ये नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने प्रश्न विचारण्यात येणार आहेत .
६.भारताकडून खेळताना क्रिकेटमध्ये 400 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा रोहित शर्मा हा 9 वा फलंदाज बनला.
७.भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा कसोटी क्रिकेट मध्ये भारताद्वारे सर्वात जलद कसोटी अर्धशतक करण्याचा विक्रम ऋषभ पंतने मोडीत काढला.1982 मध्ये पाकिस्तान विरुद्ध 30 बॉल्समध्ये अर्धशतक केले होते ऋषभ पंतने 28 बॉल्समध्ये अर्धशतक केले.
८.जगातील कोरोनाच्या प्रभावाला सामोरे जाताना या महामारीचा सामना करण्यासाठी फ्रांसने देशातील ८० वर्षांपेक्षा जास्त व्योवृधना सुरक्षित ठेवण्यासाठी कोविद्च्या लसीचा चौथा डोस देण्याचा निर्णय घेतला आहे .
९.शेजारील राष्ट्र असणार्या श्रीलंकेमध्ये सध्या महागाईचा जोर वाढत आहे .श्रीलंकेची अर्थव्यवस्था खचून गेली आहे .खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे .पेट्रोल २५४ रु लिटर पोहचला आहे .
Comments
Post a Comment