*बंगाल इन्जिनिअर ग्रुप & सेंटर रुरकी भरती २०२२
*एकूण जागा -५२
*नोकरीचे स्थान -उत्तराखंड
*पद.१ -निम्न श्रेणी लिपिक (LDC)
*एकूण जागा -०४
आवश्यक शैक्षणिक पात्रता-१२ वी उत्तीर्ण
+हिंदी ३५ श.प्र.मि.किवा इंग्रजि ३० श.प्र.मि.टायपिंग चे ज्ञान
*आवश्यक वयाची पात्रता -१८ ते २५ वर्षे
*पद २..स्टोरकीपर GD III
जागा -०३ ओपन कॅटेगरी साठी
आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शासनमान्य विद्यालयातून इयत्ता १२ वी उत्तीर्ण +०१ वर्षाचा कामाचा अनुभव ,कम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक .
*आवश्यक वयाची पात्रता -१८ ते २५ वर्षे
पद क्र ३. सिविलीयन ट्रेड इंस्त्रक्टार
जागा -०३
आवश्यक शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण
+ITI (इलेक्ट्रिशियन,फिटर,वेल्डर,इंजिन अर्तीफिशियार ,पेंटर डेकोरेटर ,बांधकाम,डेकोरेटर )
*आवश्यक वयाची पात्रता -१८ ते २५ वर्षे
पद क्र.४.कूक
जागा -१९
आवश्यक शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण+भारतीय स्वयंपाक बनवण्याचे ज्ञान
*आवश्यक वयाची पात्रता -१८ ते २५ वर्षे
पद क्र ५.MTS (वाचमन )
जागा-०५
आवश्यक शैक्षणिक पात्रता-१० वी उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता -१८ ते २५ वर्षे
पद क्र 6 .MTS (गार्डनर)
जागा -०५
आवश्यक शैक्षणिक पात्रता-१० वी उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता -१८ ते २५ वर्षे
पद क्र.०७ MTS (सफाईवाला )
जागा -०४
आवश्यक शैक्षणिक पात्रता-१० वी उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता -१८ ते २५ वर्षे
पद क्र .८ लास्कर
जागा -०२
आवश्यक शैक्षणिक पात्रता-१० वी उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता -१८ ते २५ वर्षे
पद क्र ०९MTS ( वाशरमन )
जागा -०3
आवश्यक शैक्षणिक पात्रता-१० वी उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता -१८ ते २५ वर्षे
पद क्र १० बार्बर
जागा -०४
आवश्यक शैक्षणिक पात्रता-१० वी उत्तीर्ण
*आवश्यक वयाची पात्रता -१८ ते २५ वर्षे
*अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची पात्रता -१० एप्रिल २०२२ रोजी १८ ते २५
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st ०५ वर्षे तर ओबीसी ०३ वर्षे
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१० एप्रिल २०२२
*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस -नाही
*अर्ज पाठवण्याचा पत्ता -The Commandant, Bengal Engineer Group and Cente, Roorkee, Haridwar, Uttarakhand- 247667
Comments
Post a Comment