सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
srpf भरती २०२२
*ग्रुप क्रमांक १३
*नोकरीचे स्थान -गडचिरोली
*अर्ज प्रकार :ऑफलाईन
*एकूण जागा -१५
*पद-भोजनसेवक-१२ जागा व सफाईगार -०3 जागा
*आवश्यक शैक्षणिक पात्रता-७ वी पास
*आवश्यक वयाची अट -०४ एप्रिल २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -मागासवर्गीयांसाठी ०५ वर्षे
*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस -
*जनरल -३०० रु
*आरक्षित -१५० रुपये डिमांड ड्राफ्ट ने पाठवावा
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -०४ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज नेऊन द्यावेत किवा टपालाने सामादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ विसोरा ता.वडसा देसाईगंज जि.गडचिरोली येथे पाठवावेत .
*आवश्यक कागदपत्रे -
आधार कार्ड ,पयन कार्ड (ओळखपत्र पुरावा ),लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र,EWS प्रमाणपत्र ,जात वैधता प्रमाणपत्र ,नॉन क्रिमिलेअर, रहिवासी प्रमाणपत्र (डोमासाईल) .
*परीक्षा -१०० मार्कांची व्यावसायिक चाचणी
*परीक्षेचा दिनांक ०८ एप्रिल २०२२
*परीक्षा केंद्र -सामादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ विसोरा ता.वडसा देसाईगंज जि.गडचिरोली
Comments
Post a Comment