भाभा अनु संशोधन केंद्र भरती २०२२
नोकरीचे र्हीकन -तारापूर ,मुंबई ,कल्पकम
एकूण जागा -८९
पद क्र.१.स्टेनोग्राफर ग्रेड III
जागा -०६
पद क्र.०२ ड्रायव्हर (OG)
जागा -११
पद क्र.०३ वर्क असीस्तंट-A
जागा -७२
आवश्यक शैक्षणिक पात्रता -
पद क्रमांक १.स्टेनोग्राफर ग्रेड III
जागा ०६
.५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण ,कमीत कमी ८० श.प्र.मी इंग्रजी स्टेनोग्राफी ,इंग्रजी टायपिंग ३० श प्र मी
आवश्यक वयाची पात्रता -०१ जुलै २०२२ रोजी १८ ते २७ वर्षे
वयामध्ये देण्यात आलेली सूट -SC,ST 32 OBC30 वर्षांपर्यंत वयामध्ये सूट देण्यात आली आहे .
पद क्रमांक २.ड्रायव्हर (Ordinary grade)
जागा -११
१० वी उत्तीर्ण सह हलके व अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक ,वाहनाच्या दुरुस्तीविषयी ज्ञान असणे ,०३ वर्षांचा अनुभव
आवश्यक वयाची पात्रता -०१ जुलै २०२२ रोजी १८ ते २७ वर्षे
वयामध्ये देण्यात आलेली सूट -SC,ST 32 OBC30 वर्षांपर्यंत वयामध्ये सूट देण्यात आली आहे .
पद क्र.०३ वर्क असीस्तंट-A
जागा -७२
१० वी उत्तीर्ण
आवश्यक वयाची पात्रता -०१ जुलै २०२२ रोजी १८ ते २७ वर्षे
वयामध्ये देण्यात आलेली सूट -SC,ST 32 OBC30 वर्षांपर्यंत वयामध्ये सूट देण्यात आली आहे .
अर्ज करण्यास आवश्यक फीस -जनरल,ओबीसी -१०० रु.
sc ,st,दिव्यांग ,महिला फी नाही .
परीक्षा स्वरूप
१५० मार्कांची चाचणी परीक्षा होईल यात २० प्रश्न गणित ,२० प्रश्न विज्ञान ,१० प्रश्न सामान्य ज्ञानाचे असतील .
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -३१ जुलै २०२२
Comments
Post a Comment