सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
१.आज जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस .जगभरामध्ये १७ सप्टेंबर रोजी जागतिक रुग्ण सुरक्षा दिन साजरा करण्यात येतो.रुग्णांच्या सुरक्षतेबाबत जागरूकता निर्माण करणे व आरोग्यसेवा अधिक सुरक्षित करणे हा यामागील उद्देश्य आहे.
२.आज १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आजच्याच दिवशी हैद्राबाद राज्य भारतामध्ये विलीन झाले.हैद्राबाद संस्थान भारतामध्ये सामील करन्यासाठी भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची मोठी भूमिका होती .हैद्राबाद संस्थानला निजामाने स्वतंत्र म्हणून घोषित केले होते .निजाम जनतेवर रजाकार मार्फत अत्याचार करीत .येथील बहुसंख्यंक जनता ही भारतात सामील होऊ इच्छित होती त्यावेळी सरदार वल्लभ भाई पटेल व भारतीय सैन्याने मिळून ऑपरेशन पोलो राबवले व निजामास शरण येण्यास भाग पाडले .
![]() |
| मुख्यमंत्री मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांच्या स्मृती स्थळास अभिवादन करताना |
![]() |
| गृहमंत्री अमित शहा सरदार पटेलांना अभिवादन करताना |
3.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती .
प्रबोधनकार ठाकरे
४..जोन्सन &जॉनसन कंपनीच्या बेबी पावडर वरती सुरक्षेच्या कारणास्तव FDA(Food &Drugs Administration)ने बंदी घातली आहे .यापुढे जॉनसन &जॉनसन कंपनी महाराष्ट्रात बेबी पावडर विकू शकत नाही .सुरक्षेच्या कारणास्तव कम्पनीचा परवाना रद्द करण्यात आला आहे .
५..भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७२ वा वाढदिवस .मोदींचा हा वाढदिवस १५ दिवसांचा सेवा पंधरवडा म्हणून भारतीय जनता पक्ष साजरा करणार आहे .
६.आज ७० वर्षांच्या नंतर भारतामध्ये चीत्त्यांचे आगमन झाले.चित्ता हा प्राणी भारतातून नाहीसा होण्याच्या घटनेच्या ७० वर्षांच्या नंतर पुन्हा एकदा चित्ता भारतात दाखल झाला.भारत सरकारच्या महत्वपूर्ण योजनेचा हा एक भाग आहे .आफ्रिका खंडातील नामिबियाम्धून भारतामध्ये ५ मादी व तीन नर चित्ता भारतात दाखल झाले
७...(NCRB)न्याशणल क्राईम रेकोर्ड ब्युरो ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अनुसूचित जातींच्या विरोधात होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये गुजरातमध्ये वाढ झाल्याच स्पष्ट होत आहे.गुजरातमध्ये गुन्ह्यांच प्रमाण वाढत आहे .
८..केंद्र सरकारने खाद्य तेलावरील सीमा शुल्क रद्द केल्यामुळे काह्द्य तेलाच्या आयातीत वाढ झाली असून त्याचा परिणाम हा खाद्य तेलाच्या किमतींवर झाला आहे .खाद्य तेलाचे गेल्या दोन महिन्यांपेक्षा २० ते २५ टक्क्यांनी कमी झाले आहेत .
९..पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेतील मंत्रिमंडळाने भारत आणि युनायटेड किंग्डम यांच्यामधील २५ एप्रिल २०२२ रोजी सही केलेल्या शैउक्ष्निक पात्रतेच्या परस्पर मान्यतेच्या सामंजस्य कराराला कार्योतर मान्यता दिली .या करारामुळे दोन्ही देशातील शैक्षणिक रचना आणि मानकांविश्यी माहितीच्या द्विपक्षीय देवान्घेवाणीस प्रोत्साहन मिळेल.
Comments
Post a Comment