सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये ५४० जागांसाठी भरती २०२२
एकूण जागा -५४०
१.पद -असिस्तंट सब इन्स्पेक्टर (स्टेनोग्राफर)
जागा -१२२
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण ,कौशल्य चाचणीचे नियम -डीक्तेषण १० मिनिटे @८० श.प्र.मिनिट लिप्यंतरन कॉम्प्युटर वर ५० मिनिटे इंग्रजी किवा ६५ मिनिटे हिंदी
२.हेड कॉन्स्टेबल (मिनिस्तिरिअल)
जागा -४१८
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण सह कॉम्प्युटर वर इंग्रजी टायपिंग ३५ शब्द प्र.मि.३० श.प्र.मि.हिंदी टायपिंग
*आवश्यक शारीरिक पात्रता -
प्रवर्ग -जनरल ,ओबीसी, sc -उंची -पुरुष उमेदवार १६५ सेमी छाती -७७ सेमी फुगवून ५ सेमी जास्त ,उंची - महिला उमेदवार -१५५ सेमी
ST- उंची -पुरुष उमेदवार १६२.५ सेमी छाती -७६ सेमी फुगवून ५ सेमी जास्त
उंची - महिला उमेदवार -१५०सेमी
आवश्यक वयाची पात्रता -२५ ऑक्टोबर २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे
वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st ०५ वर्षे तर ओबीसी ०३ वर्षे
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२५ ऑक्टोबर २०२२
Comments
Post a Comment