चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

*औरंगाबाद कॅनटोनमेंट बोर्ड भरती २०२२ ७ वी १० वी , १२ वी पास साठी नोकरीची सुवर्णसंधी !

 *औरंगाबाद कॅनटोनमेंट बोर्ड भरती २०२२ 



      औरंगाबाद कॅनटोनमेंट बोर्ड मध्ये विवध प्रकारच्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे .या भरती द्वारे १० वी , १२ वी ,पदवी उत्तीर्ण उमेदवारांची विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे .यामध्ये कनिष्ठ लिपिक ,ड्रेसर ,इलेक्ट्रीशियन,ल्याब असिस्तंत ,माळी,मजूर ,शिपाई,मिड वाईफ,पंप ऑपरेटर ,सफाई कर्मचारी,वाल्व म्यान या पदांसाठी ही भरती होत आहे .या पदांसाठी तुम्हाला कमीत कमी १५००० ते जास्तीत जास्त ६०००० रु.महिना याप्रमाणे वेतन भेटू शकते .आपण या भरती विषयी आवश्यक असणारी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात -


      पदांची माहिती व कोणत्या पदासाठी किती जागा आहेत हे वरील इमेज द्वारे आपण जाणून घेऊ शकतो .आता आपन या पदांसाठी पात्रता कशी आहे ,कोणती आहे याविषयी जाणून घेऊयात .


    पद क्रमांक १ आहे जुनिअर क्लर्क :जुनिअर क्लर्क या पदासाठी अर्ज तुम्हाला करयचा झाल्यास त्यासाठी पदवी पर्यंतचे तुमचे शिक्षण झालेले हवे ,यासोबतच MS CIT कोर्स उतीर्ण असणे व इंग्रजी ४० श.प्र.मि. किंवा मराठी /हिंदी मध्ये ३० श.प्र.मि.टायपिंग कोर्स उत्तीर्ण  चे सर्तीफिकेट असने गरजेचे आहे .


   पद क्रमांक २ आहे  ड्रेसर :ड्रेसर या पदासाठी अर्ज करण्याकरिता १० वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .


   पद क्रमांक 3 इलेक्ट्रिशियन :इलेक्ट्रिशियन या पदासाठी अर्ज करण्याकरिता तुम्ही इयत्ता १० वी चि परीक्षा पास असने आवश्यक आहे व इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये शासनमान्य ITI इंस्तीत्युट मधून ITI कोर्स असणे आवश्यक आहे .


      पद क्रमांक ४ आहे ल्याब असिस्टट :या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही १२ वी परीक्षा उत्तीर्ण असणे व त्यासोबतच तुमच्याकडे  DMLT कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे .


     पद क्रमांक ५ आहे माळी :या पदासाठी अर्ज करण्याकरिता १० वी पास असणे व त्यासोबतच एखाद्या शासन्मान्य संस्थेमधून माळी कामाचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .


     पद क्रमांक ६  आहे :मजदूर (मजूर ):या पदासाठी तुम्ही केवळ ७ वी पास असणे इतकीच अट आहे .


     पद क्रमांक ७ आहे मिड वाईफ :या पदासाठी अर्ज करण्यासाठी १२ वी उत्तीर्ण सह बॉम्बे नर्सिंग एक्ट अंतर्गत शासनमान्य संस्थेमधून मिड वाईफरी कोर्स झालेला असणे आवश्यक आहे .


    पद क्रमांक ८ आहे पिऊन :या पदासाठी अर्ज करण्यासाठी केवळ १० वी पास इतकी अट ठेवण्यात आली आहे .


    पद क्रमांक ९ आहे पंप ऑपरेटर :पंप ऑपरेटर या पदासाठी अर्ज करण्यसाठी १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण असणे सोबतच पंप ऑपरेटर चा ITI झालेला असणे गरजेचे आहे किंवा इलेक्ट्रिशियन तसेच वायरमन ट्रेड मधून ITI झालेला असावा .


    पद क्रमांक १० आहे सफाई कर्मचारी :सफाई कर्मचारी या पद्साठी अर्ज करण्याकरिता केवळ ७ वी उत्तीर्ण असणे एवढीच एक अट ठेवण्यात आलेली आहे .


   पद क्रमांक ११ आहे व्हाल्व  म्यान :या पदासाठी अर्ज करण्याकरिता १० वी उत्तीर्ण असणे एवढीच अट ठेवण्यात  आलेली आहे .

    

     तर आता आपण सर्व पद व त्य पदांसाठी अर्ज करण्याकरिता लागणारी पात्रता जाणून घेतली आहे आता आपण जाणून घेऊयात कि या पदांसाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची पात्रता काय आहे ते :

 *पदांसाठी आवश्यक वयाची पात्रता :वरील सर्व पदांसाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची पात्रता ही २१ ते ३० आहे अर्थात २१ ते ३० या वयोगटातील पात्रता धारक व्यक्ती या पदांसाठी अर्ज करु  शकते .यासोबतच ओबीसी गटामध्ये येणाऱ्या उमेदवारांना ०३ वर्षांची तर sc,st गटामध्ये येणाऱ्या उमेदवारांना ०५ वर्षे एवढी वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे .

*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस ही तुम्हाला डिमांड ड्राफ्ट द्वारे कार्यालयाला पाठवावी लागणार आहे .

जनरल कॅटेगरी साठी फीस:७०० रु .

ओबीसी कॅतेगारीसाठी फीस :७०० रु .

sc,st,महिला ,दिव्यांग व ट्रान्स जेन्डर कॅतेगारीसाठी फीस:३५० रु 

*Chief Executive Officer,Aurangabad Cantonment Board, payable at Aurangabad from Nationalized

Bank या नावाने डिमांड ड्राफ्ट काढावा .


*अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा असेल त्याच्या पात्रतेनुसार सर्तीफिकेट ,जन्माचा पुरावा म्हणून १० विची सनद ,१० रु. चे तिकीट लावलेले दोन ५ X११ आकाराचे स्वतःचा पत्ता असलेले लिफाफे , 3 पासपोर्ट आकाराचे फोटो दोन फोटोच्या मागे स्वतः चे नाव लिहून लिफाफ्यामध्ये  टाकावेत व एक अर्जासोबत जोडावा .कॅटेगरी मधून अर्ज करायचा असल्यास कॅटेगरीचे सर्तीफीकेट ,व डिमांड ड्राफ्ट जोडून अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा .


*अर्ज करण्यासाठी पत्ता :Chief Executive Officer Office of the Aurangabad Cantonment Board, Bungalow No. 10, Opposite Income Tax Office, Nagar Road, Cantonment Aurangabad – 431 002 (Maharashtra)या पत्त्यावर ०६ जानेवारी २०२३ च्या आतमध्ये अर्ज पोहचेल अशा पद्धतीने अर्ज पाठवावा .अर्ज पाठवताना मुख्य लिफाफ्यावर खालील प्रमाणे हेडर लिहावे . 

“APPLICATION FOR THE POST OF ............. in category ...................... (UR, SC, ST, OBC,

EWS)”


*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :०६ जनेवारी २०२३ 

*जाहिरात पहा 

  

        

Comments

Popular posts from this blog

*बिना पेपर व्हा भरती !!!! *भारतीय डाक विभाग मध्ये २१४१३ जागांसाठी भरती !

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (IOCL मध्ये ४०० जागांसाठी १० वी १२ वी पास भरती !

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन 17727 जागांसाठी भरती !CGL भरती २०२४