सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
1.राज्यातील ज्या नागरी भागामध्ये अकृषिक कर आकारला जातो त्या वसुलीस स्थगिती देण्याचा निर्णय राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केला.
2.देशातील वाहन उद्योगाचे महत्वाचे केंद्र असलेले पुणे शहरामध्ये पुणे पर्यायी इंधन परिषद भरवण्यात आली आहे.2 ते 65 एप्रिल दरम्यान होणाऱ्या या परिषदेत पर्यायी इंधनावरील वाहनांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
3.अमेरिकेतील बायोइकॉनॉमी लिदर्शीप कॉन्फरन्स 2022 या जागतिक परिषदेमध्ये प्रतिष्ठेचा विल्यम सी होम्सबर्ग पुरस्कार पुण्यातील डॉ.प्रमोद चौधरी याना जाहीर झाला आहे.
4.ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेतेपद मिळवणारा लक्ष्य सेन ने जागतिक क्रमवारीत 9 वे सरहान पटकावले आहे.
5.युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या कृतीचे समर्थन केल्यामुळे रशियाचा बुद्धिबळ पटू रशियाचा सर्ग कार्येकीन वरती आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने सहा महिन्यांची बंदी घातली आहे.
6.युक्रेनवरील रशिया च्या आक्रमानाबाबत भारतची भूमिका
दोलायमान असल्याचे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडें यांनी म्हटले आहे.
Comments
Post a Comment