स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये ११४०९ जागांसाठी भरती २०२३
एकूण जागा :११४०९
पद :MTS-१०८८०
Havaldar in CBIC and CBN -५२९
*आवश्यक शैक्षणिक पात्रता :१७ फेब्रुवारी २०२३ पूर्वी इयत्ता दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य
*आवश्यक वयाची पात्रता :०१ जानेवारी २०२३ रोजी MTS पदासाठी १८ ते २५ वर्षे व Havaldar in CBIC and CBN या पदासाठी १८ ते २७ वर्षे
*वयामध्ये देण्यात येणारी सूट :SC ,ST ०५ वर्षे तर ओबीसी ०३ वर्षे सूट
*आवश्यक शारीरिक पात्रता :शारीरिक क्षमता चाचणी (PET )Havaldar in CBIC and CBN या पदासाठी
पुरुष उमेदवार 1600 मीटर चालणे १५ मिनिट
महिला उमेदवार 1००० मीटर चालणे २० मीनिट
*उंची पुरुष उमेदवार १५७.५ ,छाती ८१ सेमी +५ सेमी फुगवून
*उंची महिला उमेदवार १५२ सेमी ,वजन ४८ kg
*आवश्यक फीस :जनरल ,ओबीसी १०० रु .sc,st,महिला फी नाही
*परीक्षा पद्धती :
*परीक्षा :tier I - एप्रिल २०२३
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :१७ फेब्रुवारी २०२३
*या परीक्षेसाठी आवश्यक सिल्य्याबस :१.गणित :अंक गणित ,सम संख्या,विषम संख्यांशी निगडीत प्रश्न ,लसावी,मसावी ,साम्संबंध ,नफा तोटा ,प्राथमिक भूमिती ,शेकडेवारी ,चौकोन,त्रिकोण,आयत शि निगडीत प्रश्न ,सरळ व्याज इत्यादी
२.तर्क क्षमता :तर्क क्षमतेवर आधारित प्रश्न ,आकृती ,घड्याळाशी संबंधित प्रश्न
३.जनरल अवेअरनेस :इतिहास ,भूगोल,चालू घडामोडी कला ,विद्यान , जनरल नॉलेज प्रश्न
४ बेसिक इंग्लिश :बेसिक ग्रामर ,संभाषण ,पराग्राफ ,समानार्थी , विरुद्धार्थी शब्द .
*परीक्षा निवड पद्धती :या परीक्षेमध्ये एकूण २ पेपर होतील tierI व tier II या प्र्कार्व्हे दोन पेपर असतील .या पेपर मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यात येईल Havaldar in CBIC and CBN या पदासाठी वरती नमूद केल्याप्रमाणे लेखी परीकेशे नंतर शारीरिक क्षमता चाचणी होईल .
Comments
Post a Comment