सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
सीमा सुरक्षा दलामध्ये (BSF)मध्ये १५२४ जागांसाठी भरती २०२३
![]() |
| BSF |
एकूण जागा :१२८४
पदे व आवश्यक पात्रता :
१. कॉन्स्टेबल (कॉब्लर)
एकूण जागा :२३ (२२पुरुष +०१
महिला )
आवश्यक पात्रता :१० वी उत्तीर्ण असणे व तसेच पदाशी संबंधित ट्रेड मध्ये कुशल असणे
२.. कॉन्स्टेबल (टेलर)
एकूण जागा :१२ पुरुष व ०१ जागा
महिलाकरिता
=१३ जागा
आवश्यक पात्रता : १० वी उत्तीर्ण असणे व तसेच पदाशी संबंधित ट्रेड मध्ये कुशल असणे
३. कॉन्स्टेबल (कुक)
एकूण जागा :पुरुषांकरिता ४५६
जागा व महिलांसाठी २४ जागा
एकूण ४८० जागा
४.कॉन्स्टेबल (वाटर कॅर्रीअर )
एकूण जागा :पुरुषांसाठी २८० तर महिला उमेदवारांसाठी १४ जागा
एकूण जागा :२९४
आवश्यक पात्रता ::१० वी उत्तीर्ण तसेच फूड प्रोडक्शन किंवा किचन राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF)स्तर १ हा कोर्स उत्तीर्ण असणे .
५.कॉन्स्टेबल (वाशरमन)
एकूण जागा :पुरुष उमेदवार १२५ महिला उमेदवार ०७ जागा
एकूण १३२ जागा
आवश्यक पात्रता :१० वी उत्तीर्ण असणे व तसेच पदाशी संबंधित ट्रेड मध्ये कुशल असणे
Comments
Post a Comment