Registration of B.Ed.M.Ed.(Three Year Integrated Course)CET-2023 will be LIVE from 06/03/2023 till 16/03/2023

MAHA CET 2023-24 बी.एड.-एम .एड-सीईटी साठी रजिस्ट्रेशन सुरु !
एमएएच-बी.एड.-एम.एड.-सीईटी २०२३ परीक्षेसाठी पात्रता
शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराने शालेय विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे किंवा
परीक्षेला बसणे (appear) आवश्यक आहे.
संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती / अनुसूचीशेष मागास वर्ग या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न गटा
त जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) / एन.टी.(सी) / एन.टी.(डी) /विमध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक ३१ मार्च २०२४ पर्यंत वैध आहे, असणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांनी पात्रता पदवी महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठातून उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
दिव्यांग उमेदवाराजवळ दिव्यांगत्वाचे किमान ४० टक्के किंवा अधिक असे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस :महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी.(ओ.एम.एस.) रु.१०००
महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती /इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी.(बी)/एन.टी(सी)/एन.टी(डी)/ विशेष मागास वर्ग) रु. ८००/
रजिस्ट्रेशन करा
जाहिरात पहा
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
ईमेल id ,मोबाईल क्रमांक ,पासपोर्ट फोटो ,सही ,ओळखपत्र म्हणून आधार कार्ड,प्यान कार्ड
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :१६ मार्च २०२३
Comments
Post a Comment