चांदा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये पदवीधर अप्रेंटीस भरती २०२३
ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा ,चंद्रपूर मध्ये ७६ जागांसाठी भरती होत आहे .ही भरती अप्रेंटीस या पदासाठी आहे .पदवीधर अप्रेंटीस म्हणजे पदवीधर अर्थात पदवी उत्तीर्ण असणारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र असतील .यामध्ये नमूद करण्यात आल्या नुसार ही पदे नेमकी कोणती आहेत? व त्या पदांसाठी पात्रता काय आहे ?अर्ज कसा करायचा ?अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपण थोडक्यात जाणून घेऊयात !
*यामध्ये नमूद करण्यात आल्या नुसार ही पदे नेमकी कोणती आहेत?
:१.ग्र्यज्युएट अप्रेंटीस (इंजिनिअर स्ट्रीम)
२.ग्र्यज्युएट अप्रेंटीस(जनरल स्ट्रीम )
3.टेक्निशियन अप्रेंटीस (डिप्लोमा होल्डर)
*वरील पदांसाठी पात्रता काय आहे ?
::१.ग्र्यज्युएट अप्रेंटीस (इंजिनिअर स्ट्रीम)
*०६ जागा
मुळात ही अप्रेंटीस भरती ग्र्यज्युएशन अर्थात पदवी उत्तीर्ण असणार्या उमेदवारांसाठी आहे फक्त पदा नुसार ग्र्यज्युएशन चि शाखा देखील बदलते या ठिकाणी ग्र्यज्युएट अप्रेंटीस (इंजिनिअर स्ट्रीम) हे पद असल्यामुळे इलेक्ट्रीकल,मेक्यानिकल,सिविल या मधून इन्जिनिअरिन्ग चि पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
२.ग्र्यज्युएट अप्रेंटीस(जनरल स्ट्रीम )
*४० जागा
ग्र्यज्युएट अप्रेंटीस(जनरल स्ट्रीम )या पदासाठी पात्रता ही बीकॉम ,बीएस्सी किंवा बिसिये या मधून पदवी उत्तीर्ण असावे .
3.टेक्निशियन अप्रेंटीस (डिप्लोमा होल्डर)
*३० जागा
:नावातच डिप्लोमा असल्यामुळे या पदासाठी इलेक्ट्रीकल,मेक्यानिकल,सिविल यामधून डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण असावे .
*अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची पात्रता :कमीत कमी वयाची १४ वर्षे पूर्ण असावीत जास्तीत जास्त वयाचे बंधन नाही
*कसे होईल सिलेक्शन :
ही भरती विना पेपर होणार आहे .अर्थात या साठी शेवटच्या वर्षाच्या गुणांच्या आधारे मिरीट काढण्यात येणार आहे व त्याद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे !
*अर्ज कसा करायचा ?
जागा या ऑफलाईन पद्धतीने भरल्या जाणार असल्यामुळे या पदांसाठी अर्ज करयचा असेल तर तो पोस्टाने करावा लागेल .The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-254043 या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने पोस्टाद्वारे अर्ज करायचा आहे .अर्ज करताना अर्जासोबत १० वी , १२ वी मार्क्षिट ,जन्माचा पुरावा म्हणून १० वी सनद,पदवी चे प्रमाणपत्र ,आधार कार्ड तसेच इतर जातीचे ,अल्प्संख्याकाचे तसेच आवश्यक असल्यास इतर कागदपत्रे समोरच्या बाजूने स्वताचि सही करावी (सेल्फ अत्तेस्त)व जोडावे ,अर्ज करताना एक पास्स्पोर्त आकाराचा फोटो अर्जाला जोडावा व एक लिफाफ्यात टाकावा .
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :अर्ज ३० एप्रिल पर्यंत वरील पत्त्यावर पोहचेल अशा पद्धतीने टपालाद्वारे पाठवावा .
Comments
Post a Comment