सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा २०२३
*एकूण जागा :१७८२
नगर परिषद संचलनालय महाराष्ट्र शासन अंतर्गत राज्यातील नगर परिषद /नगर पंचायती मधील "महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा "अंतर्गत विविध गट क संवर्गातील (श्रेणी अ,ब,क)या पदांपैकी रिक्त असणारी पडे नामनिर्देशाने /सरळ सेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे अटीची पूर्तता करणाऱ्या अहर्ता प्राप्त उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
*एकूण जागा :१७८२
*आवश्यक पात्रता :संबंधित विभागानुसार आवश्यक पात्रता पहावी त्याकरिता जाहिरात पहा यावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात पहा .
*आवश्यक वयाची पात्रता :२०ऑगस्ट २०२३ रोजी १८ ते ३८
*वयामध्ये देण्यात आलेली सूट :मागासवर्गीय ०५ वर्षे सूट
*आवश्यक फीस ;१००० रु
मागासवर्गीय ९०० रु
*ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :२० ऑगस्ट २०२३
Comments
Post a Comment