सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
MAHA CET 2023-24 बी.ए./बी.एससी.-बी.एड.-सीईटी साठी रजिस्ट्रेशन सुरु !
एमएएच-बी.ए./बी.एससी.-बी.एड.-सीईटी २०२३ परीक्षेसाठी पात्रता
शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराने फक्त कला / विज्ञान शाखेतून एचएससी (१२ वी / समतुल्य परीक्षा) उत्तीर्ण किंवा बसणे (appear )आवश्यक आहे
संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी
स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती /*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस :महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी.(ओ.एम.एस.) रु.८००/-
महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती /इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी.(बी)/एन.टी(सी)/एन.टी(डी)/ विशेष मागास वर्ग) रु. ६००/
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
ईमेल id ,मोबाईल क्रमांक ,पासपोर्ट फोटो ,सही ,ओळखपत्र म्हणून आधार कार्ड,प्यान कार्ड
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :१४ मार्च २०२३
Comments
Post a Comment