सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
Direct Second Year Pharmacy Admission 2023
रजिस्ट्रेशन करण्यास आज अंतिम दिनांक
*DIRECT SECOND YEAR PHARMACY ADMISSION 2023
*आवश्यक पात्रता :
१.अर्जदार भारताचा नागरिक असावा
२.डी-फार्मसी डिप्लोमा कोर्स कमीत कमी ४५ टक्क्यांसह उत्तीर्ण असावा आरक्षित गटांसाठी ४० टक्के
*अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
१.डिप्लोमा उत्तीर्ण प्रमाणपत्र
२. १० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
३.१२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
४.डोमासाईल प्रमाणपत्र /शाळा सोडल्याचा दाखला
५.जातीचे प्रमाणपत्र
६.नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र
७.जात पट पडताळणी प्रमाणपत्र
८.पासपोर्ट आकाराचा फोटो
९.इमेल आयडी
१०.भ्रमणध्वनी क्रमांक
*आवश्यक फीस :सर्वसाधारण गट :८०० रु
आरक्षित गट :६०० रु [(SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B), NT(C), NT(D), OBC, SBC, EWS) आणि महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणारे दिव्यांग उमेदवार यांकरिता }
*रजिस्ट्रेशन करण्याचा अंतिम दिनांक :२१ जुलै २०२३ संध्याकाळी ०५ पर्यंत
*कागदपत्रे पडताळणी अंतिम दिनांक (Document Verification):२२ जुलै २०२३ संध्याकाळी ०५ पर्यंत
Comments
Post a Comment